आपलीidea

आपलीidea Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from आपलीidea, Internet Marketing Service, Sangli.

🚀 Business Growth Expert
📲 WhatsApp Marketing Training
🎓 Entrepreneurs & Small Business Helper
💼 आपल्या व्यवसायाला Digital Speed द्या!
🎯 ट्रेनिंग | मार्केटिंग टिप्स
🚀 Social Media Marketing Consultant
🔗 www.apaliidea.in

26/06/2026
🚀 तुमचा व्यवसाय WhatsApp वरून वाढवायचा आहे? मग ही संधी चुकवू नका! 📲आज प्रत्येक ग्राहक WhatsApp वर आहे… पण तुम्ही WhatsAp...
21/06/2026

🚀 तुमचा व्यवसाय WhatsApp वरून वाढवायचा आहे? मग ही संधी चुकवू नका! 📲

आज प्रत्येक ग्राहक WhatsApp वर आहे… पण तुम्ही WhatsApp Business चा 100% योग्य वापर करता का? 🤔

फक्त 45 मिनिटांच्या LIVE Webinar मध्ये शिका व्यवसाय वाढवण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या Practical Tricks!

✅ ग्राहकांमध्ये विश्वास कसा निर्माण करायचा
✅ Product & Service Auto-Send कसे सेट करायचे
✅ Quick Reply ने सेकंदात उत्तर कसे द्यायचे
✅ Auto Reply ने वेळ आणि मेहनत कशी वाचवायची
✅ WhatsApp Status मधून विक्री कशी वाढवायची
✅ आणि आणखी अनेक Business Growth Secrets!

🎯 हा Webinar कोणासाठी?
✔️ दुकानदार
✔️ उद्योजक
✔️ Service Providers
✔️ Doctors, CA, Architects
✔️ Real Estate, Finance, Education, Marketing Professionals

📅 Date: 25 जून 2026
🕗 Time: रात्री 8:00 ते 9:00
💰 Registration Fee: फक्त ₹99/-

☕ एका चहाच्या किंमतीत असा Webinar, जो तुमच्या व्यवसायाला नवीन दिशा देऊ शकतो!

🎁 Limited Seats – तुमची जागा आत्ताच निश्चित करा.

👉 खालील “BOOK NOW” बटणावर क्लिक करून लगेच नोंदणी करा!

– Vishal S. Patil
Digital Marketer | Website Designer | Trainer
9+ Years of Experience

Address

Sangli

Alerts

Be the first to know and let us send you an email when आपलीidea posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share