Rahee Natural Seeds - राही नॅचरल सीड्स

  • Home
  • India
  • Satara
  • Rahee Natural Seeds - राही नॅचरल सीड्स

Rahee Natural Seeds - राही नॅचरल सीड्स "बीज ऐसा हीरे जैसा"
"राही है, तो सही है" Jadhav Tailors Farm started producing high-quality and high-yielding onion seeds in 1990. We have just begun.

An initiative by Shri Ramrao Jadhav, a progressive farmer. Rahee believes that farming can give happiness, peace, and economic stability not only to farmers but also to the larger community around us. The selection of quality seeds is the first step towards it.

‍Jadhav Tailors Farm was organised as a private limited company in 2021 named ‘Rahee Natural Seeds Pvt. Ltd.' We focus on research, devel

opment, production, processing, and marketing of onion seeds for Indian farmers. Our trusted and progressive farmers have helped us evolve as a trustworthy seed brand over the last three decades. Today we serve more than 15,000 farmers from 10 states across India. We have many more acres to deliver a positive impact in the future.

30/04/2026

मजबूत जर्मिनेशन 🌱 भरपूर उत्पादन 🧅💪 ✅
मेहनत आपकी, साथ हमारा 🤝💚
राही है तो सही है 🔥

#राही_नॅचरल_सीड्स

29/04/2026

“हम बीज नहीं बेचते… हम किसानों की सोच बदलते हैं।” 🪹🧄

आज हम आपको मिलवाते हैं एक ऐसे प्रगतिशील किसान से, जिन्होंने पारंपरिक खेती से अलग सोचकर नया प्रयोग किया…
और शानदार परिणाम हासिल किए।

आज हम बात कर रहे हैं
किसान श्री कपिल धांखड़ जी की,
जिन्होंने अपने खेत में गार्लिक की काटर गोला वैरायटी लगाई है।

- राही फार्म लॅब

#राही_नॅचरल_सीड्स

27/04/2026

“काही माणसं बोलून जात नाहीत… ती दिशा देऊन जातात…”

१६ फेब्रुवारी…
राही नॅचरल सीड्सच्या कॉर्पोरेट उद्घाटनाचा तो खास दिवस…
आणि त्या दिवशी आमच्यात उपस्थित होते –
आमचे मार्गदर्शक, प्रेरणास्थान – डॉ. सचिन शेंडे सर…

आज ते आपल्यात नाहीत…
पण त्या दिवशी त्यांनी दिलेला प्रत्येक शब्द…
आजही आमच्या मनात जिवंत आहे…

सरांनी त्यांच्या भाषणातून फक्त कंपनीबद्दल बोललं नाही…
तर त्यांनी आम्हाला विचार करण्याची दिशा दिली…

➡️ “कंपनी मोठी होणं महत्वाचं नाही… विचार मोठा असणं महत्वाचं आहे…”
➡️ “टेक्नॉलॉजी वापरा… पण माणुसकी विसरू नका…”
➡️ “शेतकऱ्यांच्या आयुष्यात बदल घडवणं… हाच खरा व्यवसाय आहे…”

हे शब्द नव्हते…
ही राही सीड्सची ओळख बनवणारी तत्वं होती…

सरांनी आम्हाला शिकवलं —
बियाणं विकणं हा व्यवसाय नाही…
शेतकऱ्यांचा विश्वास जिंकणं हा व्यवसाय आहे…

आज जेव्हा आम्ही हा व्हिडिओ पुन्हा पाहतो…
तेव्हा प्रत्येक क्षण मनाला स्पर्श करून जातो…
त्यांचा आवाज… त्यांचा आत्मविश्वास…
आणि प्रत्येक वाक्यामागचा अनुभव…

सर…
तुम्ही त्या दिवशी जे सांगितलं…
ते आज आमच्यासाठी मार्गदर्शन नाही… तर जबाबदारी आहे…

तुम्ही दिलेली दिशा…
तुम्ही रुजवलेली नीतिमूल्ये…
आणि तुमचं “राहुल, तू करू शकतोस…”
हे शब्द आम्हाला कायम पुढे नेत राहतील…

आज हा व्हिडिओ फक्त एक भाषण नाही…
ही आमच्या आयुष्यातील एक अमूल्य आठवण आहे…
आणि तुमच्या विचारांना पुढे नेण्याची एक छोटीशी सुरुवात…

डॉ. सचिन शेंडे सरांना भावपूर्ण श्रद्धांजली… 🙏

— राही नॅचरल सीड्स परिवार

25/04/2026

मेहनत आपकी, साथ हमारा 🌱
राही सीड्स – हर खेत की पहचान।

#राही_नॅचरल_सीड्स #कांदाबागायतदार #कांदा_बागायतदार_रॉयल_शेतकरी👑🌾🎋

22/04/2026

आम्ही पुढच्या वर्षी पण राहीचं वापरणार ✅ जर्मिनेशन व उत्पादन खूप चांगलं मिळालं 🧅

22/04/2026

कम पानी मे भी जबरदस्त प्याज ✅
किसान कि मेहनत 🌱💯
राही का आरंभ 90 🧅

#राहीसीड्स

21/04/2026

कम पानी मे भी जबरदस्त प्याज । किसान कि मेहनत । राही का आरंभ 90

❗  फक्त बियाणे नाही तर … राही देते ट्रेसेबिलिटी,🎯 संपूर्ण मार्गदर्शन आणि उच्च दर्जाची गुणवत्ता — जी वाढवते तुमची कांदा उ...
20/04/2026

❗ फक्त बियाणे नाही तर … राही देते ट्रेसेबिलिटी,

🎯 संपूर्ण मार्गदर्शन आणि उच्च दर्जाची गुणवत्ता — जी वाढवते तुमची कांदा उत्पादकता!

You believed in us before we did…Your vision lives on in Rahee. 🌱Forever grateful, Sir.
18/04/2026

You believed in us before we did…
Your vision lives on in Rahee. 🌱
Forever grateful, Sir.

17/04/2026

भारी कांदा म्हणजे शेतकरी बंधूंचे चांगले नियोजन ✅

शुद्ध गुलाबी नावाप्रमाणेच शुद्ध 🧅

❗“राही नॅचरल सीड्सचे ‘शुद्ध गुलाबी’ हे वाण महाराष्ट्र कृषी विभागाकडे अधिकृत, स्वतःच्या संशोधनातून विकसित केलेले नोंदणीकृत वाण आहे.

#राहीसीड्स

16/04/2026

भारी कांदा म्हणजे शेतकरी बंधूंचे चांगले नियोजन ✅

शुद्ध गुलाबी नावाप्रमाणेच शुद्ध 🧅

❗“राही नॅचरल सीड्सचे ‘शुद्ध गुलाबी’ हे वाण महाराष्ट्र कृषी विभागाकडे अधिकृत, स्वतःच्या संशोधनातून विकसित केलेले नोंदणीकृत वाण आहे.”
व्हिडिओ- shetkari_raja4518

15/04/2026

राहीचा कांदा अतिशय चांगला आहे 🧅आम्ही दरवर्षी राहीच वापरतो 💚

Address

Ram Building, Pimpode Bk, Tal./Koregaon, Dist./Satara
Satara
415525

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rahee Natural Seeds - राही नॅचरल सीड्स posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Rahee Natural Seeds - राही नॅचरल सीड्स:

Share