Om Sai Graphics Designing, Printing & Advertisings

Om Sai Graphics Designing, Printing & Advertisings Visiting Card, Bill Book, I Card, Greetings, Letter pad, Graphics Designing and all types DTP works

14/11/2023
*संपर्क**🕉️ साई ग्राफिक्स**Advertising, Designing & Printing**📱 7373-70-3773
23/10/2022

*संपर्क*
*🕉️ साई ग्राफिक्स*
*Advertising, Designing & Printing*
*📱 7373-70-3773

आता आपण देऊ शकता आपल्या ग्राहकांना डिजिटल शुभेच्छासर्व प्रकारच्या Festivals Banners Design करुन मिळतील*Sample 1*https://...
13/10/2022

आता आपण देऊ शकता आपल्या ग्राहकांना डिजिटल शुभेच्छा
सर्व प्रकारच्या Festivals Banners Design करुन मिळतील
*Sample 1*
https://wa.me/p/3712190148812086/919921709242
संपर्क - 7373703773

02/05/2021

🚩🚩 *जय शिवराय* 🚩🚩
आपल्या ग्रुप मधील सर्व सन्माननीय सदस्यांना विनंती / सुचना आहे 🙏
स्वतः च्या तब्येतीबाबत फाजील आत्म विश्वास ठेवू नका.. बाहेर लसीचा गोंधळ असो, की सरकारच राजकारण असो, टेस्टमध्ये तफावत असो..,पण
आपण सामान्य माणसे आहोत.
आपण VIP नाही आहोत, या आजाराचा खर्च आपल्या आवाक्याबाहेर आहे... तेव्हा
कोरोना आपल्यालाही होऊ शकतो, हे लक्षात ठेवा, बाहेर किती खोटेपणा आहे हे पाहू नका आपली काळजी घ्या, ...तुम्ही तरुण असो, मध्यम असो, जेष्ठ नागरिक असो... तुमची रोगप्रतिकार शक्ती स्ट्रॉंग ठेवण तुमच्या हातात आहे... मी घरातच असतो /असते हे वाक्यसुद्धा मनात ठेवू नका, कारण घरात तुम्ही असले तरी आजार बाहेरून अदृश्य रुपात येतो हे लक्षात ठेवा...कोणीही निष्काळजीपणा करू नका.., या आजाराने स्वतः कडे लक्ष देण्यास शिकवलं आहे. स्वतःची काळजी घेऊन कुटुंबाकडे लक्ष द्या. गृप मधील आपण सगळे सज्ञान आहात अधिक सांगणे नको आणि आपल्या जवळच्या अनेक परिवारात कोरोना येऊन गेला तेव्हा कोरोना नाही या अफवेवर विश्वास ठेवू नका...👏
तो आहे, आणि त्याचा त्रास होतो हे लक्षात ठेवा !👏
लसीकरणास पात्र असाल तर लस घ्या.👌
घराबाहेर विनाकारण पडू नका , गेलाच तर सुरक्षित अंतर आणि मास्क वापरा मला काही होणार नाही, या भ्रमात राहु नका. घरात पोषक जेवण घ्या, विश्रांती घ्या, हात वेळोवेळी धुवा, काळजी घ्या, शासन कुठे कुठे आपल्याला मदत करेल ! आपली स्वतःची जबाबदारी ओळखूनच वागा आणि सदृढ रहा. 🙏💐🙏
आपले संघटन
🚩🚩 *छत्रपती शिवाजी स्वराज्य मिशन*🚩🚩

महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
01/05/2021

महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
27/04/2021

हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

Address

Pratapganj Peth
Satara
415002

Opening Hours

Monday 10am - 8pm
Tuesday 10am - 8pm
Wednesday 10am - 8pm
Thursday 10am - 8pm
Friday 10am - 8pm
Saturday 10am - 8pm
Sunday 10am - 8pm

Telephone

+917373703773

Alerts

Be the first to know and let us send you an email when Om Sai Graphics Designing, Printing & Advertisings posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Om Sai Graphics Designing, Printing & Advertisings:

Share