ग्रामपंचायत किकली

ग्रामपंचायत किकली गावातील घडामोडी

📍 किकली ता. वाई येथे मा. मुख्यमंत्री यांच्या शंभर दिवस कृती कार्यक्रम अंतर्गत शासन आपल्या दारी अभियान माझ्या अध्यक्षतेखा...
20/03/2025

📍 किकली ता. वाई
येथे मा. मुख्यमंत्री यांच्या शंभर दिवस कृती कार्यक्रम अंतर्गत शासन आपल्या दारी अभियान माझ्या अध्यक्षतेखाली पार पडले. यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले व उपस्थितांशी संवाद साधला. प्रमुख उपस्थिती श्रीमती सोनाली मेटकरी (तहसीलदार वाई), मा.श्री.राजेंद्र कचरे(उपविभागीय अधिकारी वाई), मा.श्री. विजयकुमार परीट(गटविकास अधिकारी), मा.श्री. पी.बी. शिंदे (तालुका कृषी अधिकारी) तसेच प्रमोददादा शिंदे (व्हा.चेअरमन), प्रतापअण्णा पवार,दीपक बाबर जि.प.सदस्य,प्रकाश चव्हाण, प्रसाद गुरव सरपंच व इतर मान्यवर, तसेच भुईंज गणातील सर्व सरपंच व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

Address

At Post Kikali
Satara
४१५५३०

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ग्रामपंचायत किकली posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share