A.g Graphiccs

A.g Graphiccs Give a unique identity for your company
Digital Marketing
Graphics Design
Web Design & Development

T-shirt
06/08/2026

T-shirt

04/08/2026

अंतरपाठ...❤️🔝💻🖱️

❤️

30/07/2026




❤️❤️ ✨

माझ्या जीवनातील प्रथम गुरु असलेल्या माझ्या आई-वडिलांना, संस्कारांची शिदोरी देणाऱ्या माझ्या गुरुजनांना, सदैव साथ देणाऱ्या...
29/07/2026

माझ्या जीवनातील प्रथम गुरु असलेल्या माझ्या आई-वडिलांना, संस्कारांची शिदोरी देणाऱ्या माझ्या गुरुजनांना, सदैव साथ देणाऱ्या माझ्या बंधूंना, तसेच आयुष्याच्या प्रत्येक वळणावर योग्य दिशा, मार्गदर्शन आणि प्रेरणा देणाऱ्या माझ्या सर्व मित्रपरिवार, नातेवाईक, हितचिंतक आणि समाजातील ज्ञात-अज्ञात गुरुतुल्य व्यक्तींना माझा मनःपूर्वक प्रणाम.
आपल्या प्रत्येकाच्या सहवासातून मला आयुष्याचे अमूल्य धडे शिकायला मिळाले. आपण दिलेले संस्कार, विश्वास, आशीर्वाद आणि मार्गदर्शन हेच माझ्या जीवनातील खरे बळ आहे.
आपल्या सर्वांप्रती मी सदैव कृतज्ञ आहे.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥
आपणा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
ईश्वरचरणी प्रार्थना की, आपल्या सर्वांच्या जीवनात ज्ञान, संस्कार, सद्बुद्धी आणि यशाची अखंड ज्योत प्रज्वलित राहो.

26/07/2026

One way flex __Ag Graphics





.

जावे पंढरीसी आवडे मानसी । कधी एकादशी आषाढी हे ॥तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनी । त्याची चक्रपाणी वाट पाहे ॥देवशयनी आषाढी ...
25/07/2026

जावे पंढरीसी आवडे मानसी । कधी एकादशी आषाढी हे ॥
तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनी । त्याची चक्रपाणी वाट पाहे ॥

देवशयनी आषाढी एकादशी निमित्त भाविकभक्तांना मनःपूर्वक शुभेच्छा !

#आषाढी_एकादशी #पांडुरंग

18/05/2026

Stand Banner
Contact Me 09243111569

29/04/2026

100% made in india... Sausar♨️





#किंग

Address

Sawata Chowk
Sausar
480106

Telephone

+918421270704

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when A.g Graphiccs posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to A.g Graphiccs:

Shortcuts

Share