याहा मोगि ऑनलाइन सर्व्हिसेस

  • Home
  • India
  • Shirpur
  • याहा मोगि ऑनलाइन सर्व्हिसेस

याहा मोगि ऑनलाइन सर्व्हिसेस All type of Online Services Available
Contact_WhatsApp_8624990597
Add:- 27 B FULE Nagar, Shingave

31/10/2025
"जल्लोष नववर्षाचा…मराठी अस्मितेचा…हिंदू संस्कृतीचा…सण उत्साहाचा…मराठी मनाचा…तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना,गुढीपाडवा व ...
22/03/2023

"जल्लोष नववर्षाचा…
मराठी अस्मितेचा…
हिंदू संस्कृतीचा…
सण उत्साहाचा…
मराठी मनाचा…
तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना,
गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या,
हार्दिक शुभेच्छा !"

*RTE ऑनलाइन प्रोसेस आज पासून सुरू झालेली असून दि. ०१ मार्चपासून RTE २५% चे फॉर्म भरता येणार आहे, तरी जास्तीत जास्त गरजू ...
02/03/2023

*RTE ऑनलाइन प्रोसेस आज पासून सुरू झालेली असून दि. ०१ मार्चपासून RTE २५% चे फॉर्म भरता येणार आहे, तरी जास्तीत जास्त गरजू पालकांनी आपल्या पाल्याच्या शिक्षणाकरीता या योजनेचा लाभ घ्यावा...*

*📚🎓Right To Education(RTE),शिक्षणाचा अधिकार 🎓📚*

फॉर्म भरण्याची शेवटची तारीख :-१७/०३/२०२३
रात्री १२ वाजे पर्यंत

📝 *1st std Admission under* *RTE Act*

✅ *ठळक मुद्दे*

◼ RTE कायद्याअंतर्गत पूर्ण शिक्षण *_1st_*

◼ खुल्या वर्गासाठी वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आतील असावे.

◼ Admissions seats प्रमाणे उपलब्ध होतील, ह्याची पालकांनी नोंद घ्यावी

*R.T.E ( शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत )* *तुमच्या पाल्याला इंग्लिश किंवा मराठी माध्यमाच्या शाळेत मोफत प्रवेश* 📣

*R.T.E (शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत २५% आरक्षित जागेवर आर्थिक व सामाजिक दुर्बल घटकांसाठी)*

*2023-24 येत्या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे*:-
📂📋📂📁📋📁📁
🏡 *रहिवाशी पुरावा यामध्ये खालीलपैकी कोणतेही एक तयार ठेवावे*
👇📁👇
◆ *आधार कार्ड*
◆ *पासपोर्ट*
◆ *निवडणुक ओळखपत्र*
◆ *वीज बील*
◆ *घरपट्टी*, *Tax पावती*
◆ *पाणीपट्टी*
◆ *वाहन चालवण्याचा परवाना*

◼ *पाल्याचा जन्माचा दाखला*

◼ *पाल्याचे पासपोर्ट साईज़ रंगीत फोटो*

◼ *पालकाचा जातीचा दाखला* *(फक्त SC/ST)*

◼ *एक लाखाच्या आतील उत्पनाचा दाखला (ओपन, ओबीसी)*

*ऑनलाईन पध्दतीने फॉर्म भरण्यासाठी लवकरात लवकर संपर्क साधा*
प्रो. उमेश पावरा
📞8624990597
🖥️⌨️🖨️🖱️
*याहा मोगि ऑनलाईन सर्व्हिसेस*

🏬💻🏬🖱️🖨️⌨️

पत्ता:- प्लॉट नं.27 ब, भोला मारूती जवळ,फुले नगर, शिंगावे, शिरपूर

(टीप: आपल्या येथे सर्व प्रकारचे शासकीय दाखले
काडून मिळतील)

१) उत्पन्नाचा दाखला
२) जातीचा दाखला
३) केंद्रीय जातीचा दाखला
४) डोमासाईल प्रमाणपत्र
५) नॅशनॅलिटी प्रमाणपत्र

20/02/2023
क्रांतिवीर जननायक धरती आबा बिरसा मुंडा जी की जयंती पर उन्हें कोटि-कोटि नमन🙏🙏
15/11/2022

क्रांतिवीर जननायक धरती आबा बिरसा मुंडा जी की जयंती पर उन्हें कोटि-कोटि नमन
🙏🙏

*महाराष्ट्र पोलीस भरती मध्ये विविध पदांच्या १८३३१ जागा*✍ पद : पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई✍ पदसंख्...
09/11/2022

*महाराष्ट्र पोलीस भरती मध्ये विविध पदांच्या १८३३१ जागा*

✍ पद : पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई

✍ पदसंख्या : एकूण १८,३३१ जागा

✍ वेतन श्रेणी : सरकारी नियमानुसार

✔ शैक्षणिक पात्रता : बारावी किंवा बारावी समकक्ष, पदविका, पदवी, शारीरिक अहर्ता, वाहन परवाना, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८/१९ ते कमाल २५/२८ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ४५०/- मागासवर्गीय : रु. ३५०/-

✈ परीक्षा केंद्र : महाराष्ट्रातील जिल्हाकेंद्रावर (प्रवेशपत्रावर उपलब्ध होतील)

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ३० नोव्हेंबर २०२२

*ऑनलाईन फॉर्म भरण्याचे ठिकाण :-*
*1) याहा मोगी ऑनलाइन सर्व्हिसेस 😘
*पत्ता:- 27 B फुले नगर,भोला मारुती मंदीर जवळ, शिंगावे, शिरपूर. – प्रो.प्रा.उमेश पावरा 8624990597*
*[email protected]_*

पुढील ग्रुप मध्ये पाठवा

Address

Shirpur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when याहा मोगि ऑनलाइन सर्व्हिसेस posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share