RAHUL PATIL

RAHUL PATIL Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from RAHUL PATIL, Marketing Agency, Karwand Road, Shirpur.

@23 मे 2024 just clik
23/05/2024

@23 मे 2024 just clik

New Look 16 मे 2024 @शिरपुर
16/05/2024

New Look 16 मे 2024 @शिरपुर

15/05/2024
लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा प्रिय ज्योती
25/03/2024

लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा प्रिय ज्योती

लग्न समारंभ 17 फेब्रूवारी 2024@सूरत गुजरात
18/02/2024

लग्न समारंभ 17 फेब्रूवारी 2024@सूरत गुजरात

05/02/2024
माणुस जर विकला गेला नाही तर तो काय करु शकतो याचे जिवंत उदाहरण म्हणजे मनोज जरांगे पाटील...! छत्रपती शिवरायांनंतर या महारा...
27/01/2024

माणुस जर विकला गेला नाही तर तो काय करु शकतो याचे जिवंत उदाहरण म्हणजे मनोज जरांगे पाटील...! छत्रपती शिवरायांनंतर या महाराष्ट्रातील जनतेला एकाच छताखाली आणून जरांगेंनी खरतर शिवरायांनी घडवलेल्या इतिहासाचीच पुनरावृत्ती केली. त्यांच्या याच ऐतिहासिक विजयामुळे जरांगे हे 21 व्या शतकात जन्माला आलेले दुसरे शिवाजी महाराज आहेत अस म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. जरांगेंचा हा लढा येणाऱ्या कित्येक पिढ्यांना प्रेरणा देत राहील. मनोज जरांगेंमुळे अजुन एक महत्वाची बाब घडली ती अशी की जरांगेंच्या या अभुतपूर्व यशामुळे आजवर समाजाच्या नावाने राजकारण करून स्वतःची घरे भरणाऱ्या राजकारण्यांच्या चेहऱ्यावरील बुरखा टराटर फाटला. आरक्षणाच्या या प्रवासात समाजातील ज्या-ज्या पुढाऱ्यांनी मौन बाळगले त्यांचे नपुंसकत्व या यशाने सिद्ध केले. जरांगेंच्या लढ्यातून हेही सिद्ध होतं की कोणताही राजकीय नेता हा राजकीय पदे भोगुन त्याच्या समाजाचे भले करू शकत नाही. समाजाचे खरंच भले करायचे असेल तर घराघरात मनोज जरांगे निर्माण व्हायला हवेत तरच हा समाज, हे राज्य प्रगतीपथावर येईल, अन्यथा आपल्या गलिच्छ राजकारणाने बरबटलेल्या हातांनी हे राजकारणी पुर्ण समाजाचं वाटोळं करतील यात शंका नाही. शेवटी एकच की महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमानंतर जर खऱ्या अर्थाने अद्वितीय पराक्रम केला असेल तर तो म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याचा आहे याची नोंद आज सुवर्णअक्षरांनी झाली...!

स्टार हेल्थ मेडीक्लेम साठी संपर्क 9767186683
21/01/2024

स्टार हेल्थ मेडीक्लेम साठी संपर्क 9767186683

*भारतातील पहिली Standalone हेल्थ इन्शुरन्स कंपनी जिने भारतात 1 करोड claims चा milestone पूर्ण केला.*
12/01/2024

*भारतातील पहिली Standalone हेल्थ इन्शुरन्स कंपनी जिने भारतात 1 करोड claims चा milestone पूर्ण केला.*

Address

Karwand Road
Shirpur
425405

Telephone

+919767186683

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when RAHUL PATIL posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share