Maza katta

Maza katta Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Maza katta, Advertising agency, Shirur.

15/02/2025

श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती
शिरूर, जिल्हा - पुणे
स्व. धनराज नहार स्मृती व्याख्यानमाला

श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीशिरूर, जिल्हा - पुणेस्व. धनराज नहार स्मृती व्याख्यानमाला
15/02/2025

श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती
शिरूर, जिल्हा - पुणे
स्व. धनराज नहार स्मृती व्याख्यानमाला

श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीशिरूर, जिल्हा - पुणेस्व. धनराज नहार स्मृती व्याख्यानमालावर्ष २७ वेदिनांक 16 ...
16/02/2024

श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती
शिरूर, जिल्हा - पुणे
स्व. धनराज नहार स्मृती व्याख्यानमाला
वर्ष २७ वे
दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी चे
व्याख्याते
श्री चंद्रकांत झटाले
अकोला
लेखक, पत्रकार, वक्ते, विचारवंत
व्याख्यानाचे विषय: १)मजबूती का नाम महात्मा गांधी
वेळ - सायं -7 वाजता
ठिकाण - साई गार्डन, शिरुर
चंद्रकांत झटाले हे पत्रकार आहेत. सद्यःस्थितीला महाराष्ट्रातील निर्भीड, रोखठोक व उत्कृष्ट वैचारिक लिखाण करणाऱ्या पत्रकारांमध्ये त्यांचं नाव अग्रक्रमात घेतलं जातं. दै अजिंक्य भारत, दै.देशोन्नती, दै. बहुजन सौरभ (नागपूर), दै.पुरोगामी संचार, दै.बंधुप्रेम (सोलापूर), साप्ताहिक ठाणे अरुणोदय (ठाणे) ह्या आणि अशा महाराष्ट्रातील अनेक दैनिक, साप्ताहिक आणि वेब पोर्टलवर त्यांचे लेख प्रसिद्ध होत असतात. यामध्ये चौकटी बाहेरच्या विषयांना त्यांच्या सडेतोड आणि धारदार लेखनशैलीत मांडतात. ते लेखनासह प्रभावी वक्तेसुद्धा आहेत.

श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती शिरूर, जिल्हा - पुणेस्व. धनराज नहार स्मृती व्याख्यानमाला वर्ष २७ वेBusiness...
15/02/2024

श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती
शिरूर, जिल्हा - पुणे
स्व. धनराज नहार स्मृती व्याख्यानमाला वर्ष २७ वे
Businessगुरुजी
Maza katta
#श्री_छत्रपती_शिवाजी_महाराज_जयंती_उत्सव

Tofe ने आपल्या आवडीच्या शिरूर मधील हॉटेल्स मधून घरपोहच वितरण सेवा सुरू केली आहे तरी आपण सर्वांनी त्याचा आनंद घ्यावा.ऑर्ड...
11/04/2023

Tofe ने आपल्या आवडीच्या शिरूर मधील हॉटेल्स मधून घरपोहच वितरण सेवा सुरू केली आहे तरी आपण सर्वांनी त्याचा आनंद घ्यावा.
ऑर्डर करन्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा आणि TOFE
अ‍ॅप इंस्टाल करा व आपल्या आवडीच्या हॉटेल मधून फूड ऑर्डर करा
https://play.google.com/store/apps/details?id=com.tofeehome.app

https://youtu.be/CtTs-Lq9TDQ
26/06/2021

https://youtu.be/CtTs-Lq9TDQ

मतदार यादीत ज्या लोकांचे फोटो नाहीत, त्यांनी आपले फोटो कसे द्यावेत,

Address

Shirur
412210

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maza katta posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share