11/09/2026
🙏🌿 यंदा बाप्पा आणूया… आपल्या मातीचा! 🌿🙏
‘आपली माती, आपला गणपती’ या सुंदर संकल्पनेतून सुरू झालेल्या वक्रतुंड मूर्ती विक्री केंद्रात शास्त्रशुद्ध पद्धतीने बनवलेल्या पर्यावरणपूरक शाडू मातीच्या सुबक व आकर्षक श्री गणेशमूर्ती उपलब्ध आहेत. ❤️
तुमच्या घरच्या बाप्पांसाठी सुंदर मूर्ती निवडण्यासाठी आजच भेट द्या! 🪔✨
📍 गाळा नं. ११, रयत शाळा मैदान, शिरूर, जि. पुणे
📞 9172994441 | 9028247673 | 9975860287
🌺 आपली माती… आपला गणपती!
🙏 गणपती बाप्पा मोरया!