भुमीराज डिजिटल चापडगाव

  • Home
  • India
  • Sinnar
  • भुमीराज डिजिटल चापडगाव

भुमीराज डिजिटल चापडगाव भुमीराजा डिजिटल ऑनलाईन मल्टि सर्व्हिसेस

         भुमीराज डिजिटल चापडगाव Motilal Sangle  Sangle Motilal Motilal Sangle Digital Online Multi Servises
24/01/2024

भुमीराज डिजिटल चापडगाव Motilal Sangle Sangle Motilal Motilal Sangle Digital Online Multi Servises

*सुरक्षा Q R पॉलीसी नवीन टेक्नॉलॉजी बेस**१) 24 तास, वर्षभर तज्ञ डॉक्टरांचा वैद्यकीय सल्ला मोफत**२) वैद्यकीय सल्ल्यातील ग...
22/12/2023

*सुरक्षा Q R पॉलीसी नवीन टेक्नॉलॉजी बेस*

*१) 24 तास, वर्षभर तज्ञ डॉक्टरांचा वैद्यकीय सल्ला मोफत*

*२) वैद्यकीय सल्ल्यातील गोळ्या औषध 20% पर्यंत सूट*

*3) 1 लाख पर्यंत अपघातात दवाखान्याचा खर्च मोफत*

*४) अपघातात मृत्यूनंतर वारसाला 1 लाख मोफत*

*6) अपघातात ॲम्बुलन्स साठी 5000/-₹ मोफत*

*किरकोळ आजाराची काळजी, अपघातात काळजी, मृत्यूनंतर काळजी, वारसदारांना 1 लाखापर्यंत मदत*

*जगातील एकमेव कॉम्बिनेशन प्रोडक्ट*

*आधारकार्ड पाहिजे फक्त सर्व सुविधा फक्त 499/₹ मध्ये मिळेल*

*मोतीलाल सांगळे*
*भुमीराज डिजिटल & ऑनलाईन मल्टी सर्व्हिसेस चापडगाव*
*मो 8275585108*

11/10/2023
11/10/2023

जय जिजाऊ जय शिवराय.. मी तुम्हाला आज खूप महत्त्वाचा विषय समजुन सांगणारं आहे बऱ्याच लोकांना आपल्या जीवनात खूप काही तरी करायचं असत पण ते का आपल्या जीवनात मोठ काही करू शकतं नाहीत तर या मागे ऐकच उत्तर आहे त्यांची विचार करायची पद्धत चुकत असते....

📌 #विचार

कोणते सुद्धा विचार आपल्या डोक्यात जन्मजात नसतात जर विचार जर जन्मापासून ऐक असते तर सगळ्याचे विचार समान असते आणि ते जीवन असे पर्यंत ऐक स्थिर असते आणि त्यांचा विकास कधीच झाला नसतं मला तुम्हाला काय सांगायचं आहे आज तुम्ही जो विचार करत आहे त्याचं फळ तुम्हाला मिळतं आहे
म्हणून तुम्ही भेले शिक्षण कोणत सुद्धा घ्या पण विचार मोठें करा कारण विचार तुम्हाला मोठे करतात शिक्षण नाही ......

📌 #योग्य #विचार #काय #असतो

काल ऐका मुलाचा मला कॉल आला सर मला काहीतरी करायचं आहे माझं MBA झाल आहे मी बोलो चालेल मी तुला नक्कीच मदत करेन मला तुझ FACEBOOK आयडी दे ... महिना भर मी त्याच्या गोष्टी पाहात होतो तेवढ्यात काल आपले गणपती बाप्पा विसरून जण होत मला कॉल करणारा मुलगा डॉल्बी समोर बेधुंद नाचत होता.. घरात त्याच्या वडिलांना अस्थामा झाला आहे ..
त्या मुलाला जीवनात भरपुर काही बनायचं आहे पण त्यासाठी स्वतःला नाही बदलायच...मी दत्ता खराडे.. तूम्ही कधी सुद्धा माझ्या गावात या गावातील कोणत्या सुद्धा मुलाला विचारा दत्ता खराडे कधी कोणत्या मंडलात दिसला का .. उत्तर नाहीच असणार का तर महान बनायचं असेल तर काही गोष्टी थोड्या काळासाठी आपण सोडून दिल्या पाहिजेत तरच तूम्ही काही तरी मोठ करू शकता
मी. जर वर्षी गणपती बसवतो गणपतीच कधी डेकोरेशन करत नाही तर त्या पैशेचे मी जीवन बदलणारी BOOK घेतो आणि ती पुस्तके गणपतीच्या समोर बसुन वाचून काढतो कारण गणपती हा (बुध्दीचां देवता आहे) मला वाटत बाप्पा समोर बसुन मला माझी बुद्धी वाढवायला आवडले.. प्रत्येक देव हा खूप काही शिकवतो पण आपण त्यासाठी योग्य विचार करायला शिकले पाहिजे.

(सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची निर्वी पूर्वी प्रेम कृपयाची कृपा जयाचे)
वरील ओळीचा अर्थ काय होतो तर 12 दिवस तुम्ही माझ्या सोबत सूख दुखच्या गोष्टी करा .. स्वतःला समजून घ्या तुमच्या जीवनातील बरीच दुख कमी होतील आम्ही काय करतो हा प्रश्न विचारा स्वतःला..

📌 #लेजर #फोकस

ऐका गोष्टी वर लक्ष दिल्या शिवाय लजेर सारख फोकस कधीचं होत नाही माझ्या ट्रेनिंग मध्ये भरपुर मुले येतात माणस सुद्धा येतात
तेव्हां मला ते बोलतात सर. आम्हाला खूप काही करायचं आहे पण
सुरवात कोठून करू आम्हाला हेच समजत नाही तेव्हां मी बोलतो तुम्ही किती जरी शिकला तरी किंवा कोणत्या डिग्र्या घेलत्या तरी तूम्ही जीवनात तो पर्यंत काही बनू शकणार नाही जो पर्यंत तुमच लेजर फोकस होनार नाही..sex...reel... chating .... या गोष्टी मध्ये अडकून पडणारा स्वतःला उत्साही समजू शकतं नाही.. तुम्ही काचेच भिंगघ्या ते जेव्हां तूम्ही कोणत्या कागदावर धरता तेव्हां तो कागद जाळून जातो का तर लेजर फोकस... पण तीच सूर्याची किरणे जेव्हां विस्कटलेली असतात तेंव्हा ते काहीच जाळू शकतं नाहित कारणं ते फोकस नसतात... तुम्हाला सुद्धा तुमच्या जीवनात काही बनायचं असेल तर ऐक तर लेजर फोकस निर्माण करा किंवा लेजर फोकस करून देणारा गुरू शोधा...

#उर्जा

तरुण पणात आपल्या मध्ये भरपुर ऊर्जा असते पण त्या उर्जाचा योग्य वापर करून आपण आपल जीवन खूप मोठया उंची वर घेऊन जाऊं शकतो .. पाहिल्या काळात तरुण मुले आपल्या समाजासाठी आदर्श असायचे .. आपल्या लोकांचे रक्षण करायचे आजची तरुण पिढी बघा ... कोणत्या ना. कोणत्या नशेच्या आहरी आहेत.. त्यांना हेच समजत नाही वेळ गेली की ती पुन्हा कधीच येऊं शकतं नाही.आज प्रत्येक गावत बिना लग्नाची मुले तुम्हाला पाहिला मिळतील याच उत्तर काय मुली नाहित का मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत तर. याच उत्तर. आहे आम्ही काळानुसार बसलोनाही स्वतःची उर्जा चुकीच्या कामात वापरलेली असते ऐकदा वय गेल की पुन्हा काहीच जमत नाही.. मोठया नदीचं पाणी जो पर्यंत त्याला आपण आडवात नाहीं तो पर्यंत ते काहीच कामच नाही आहे... तस तुमच्या आत मधून सुद्धा वाहणारा उर्जाचा झरा त्याला योग्य ठिकाणी अडवून त्याचा योग्य वापर स्वतःची प्रगती करायला करा...

जर कोणाला बिजनेस करायचा असेल किंवा स्वतःची परस्थिती बदलायची असेल तर. नक्कीच आम्हाला sms करा .. तुमचा problem आम्हाला शेर करा ही पोस्ट जास्ती जास्त लोकांना शेरकरा आणि पेजला फॉलो करा..

फॉर्म लिंक https://wa.link/0u27gn

Datta KHARADE
090827 27363

#आपला WhatsApp चॅनल जोईन करा

https://whatsapp.com/channel/0029Va5sLY9ADTOEDSZfOc35

07/09/2023

Sangle Motilal Motilal Sangle Motilal Sangle Digital Online Multi Servises Motilal Sangle भुमीराज डिजिटल चापडगाव Bhumika Sangle Chitra Sangle

अधिक माहिसाठी संपर्क मोतीलाल सांगळे 8275585108
02/09/2023

अधिक माहिसाठी संपर्क मोतीलाल सांगळे 8275585108

Address

At Chapdgaon Post Dapur
Sinnar
422606

Opening Hours

Monday 8am - 5pm
Tuesday 8am - 5pm
Wednesday 8am - 6pm
Thursday 8am - 6pm
Friday 8am - 6pm
Saturday 8am - 6pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when भुमीराज डिजिटल चापडगाव posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share