Filmy Utsav

Filmy Utsav We are creative Film makers, Video Creator. Video Production right from Script writing to Cinematography
and Post production on Adobe Premiere.

Social Media video Creator
Convert all types of old video cassette to Pen drive

19/04/2022

Contact us for Creative Cinematic video Editing +91 9697669922
Wedding Highlights
Wedding Films
Pre-wedding
Teaser
Multi Camera Editing

28/11/2020

ATTENTION
Are you missing to watch your old videos like Wedding Reception, Birthday Party, Baby shoot, Travel video?

Which are on this type Old Cassettes or Taps likes
➡ VHS (VCR cassette),
➡ S VHS, VHS C,
➡ Video 8, Video Hi8, Digital 8 ,
➡ Min DV

Do not worry we can convert it And restore it on
➡ Pen drive
So that you can Easily Plug & Play to your HD or Smart TV
Or play it on pc or laptops
Call : +919697669922

Location https://maps.app.goo.gl/1taKDm7r1n1ieKSF9

Website : https://www.filmyutsav.com/

Filmy Utsav
744, Kamlaksha Complex,
South Kasba, Near kali Maszid,
Solapur. 413007

28/11/2020

तुमच्या सुवर्ण आठवणींना उजाळाद्या
तुमच्या कडील VHS , VHS C , Hi8 , DV सारख्या
कॅसेट्सला पेन ड्राईव्ह मध्ये रुपांतर करून घ्या आणि सहजासहजी तुम्ही सुवर्ण आठवणी तुमच्या LED , LCD Tv वर बघा .

अधिक माहितीसाठी संपर्क
+919697669922

Location https://maps.app.goo.gl/1taKDm7r1n1ieKSF9

Website : https://www.filmyutsav.com/

Filmy Utsav
744, Kamlaksha Complex,
South Kasba, Near kali Maszid,
Solapur. 413007
Maharashtra

तुमच्या सुवर्ण आठवणींना उजाळाद्या तुमच्या कडील VHS , VHS C , Hi8 , DV सारख्या कॅसेट्सला पेन ड्राईव्ह मध्ये रुपांतर करून ...
25/11/2020

तुमच्या सुवर्ण आठवणींना उजाळाद्या
तुमच्या कडील VHS , VHS C , Hi8 , DV सारख्या
कॅसेट्सला पेन ड्राईव्ह मध्ये रुपांतर करून घ्या आणि सहजासहजी तुम्ही सुवर्ण आठवणी तुमच्या LED , LCD Tv वर बघा .

अधिक माहितीसाठी संपर्क
+919697669922

Location - https://maps.app.goo.gl/1taKDm7r1n1ieKSF9

Filmy Utsav
744, Kamlaksha Complex,
South Kasba, Near kali Maszid,
Solapur. 413007

YouTube live for Presicion Guppa 2020
08/11/2020

YouTube live for Presicion Guppa 2020

25/10/2020
सोलापुरात काय बे ? असं म्हणत बसण्यापेक्षा सोलापुरात काय काय आहे हेच जर आपण दाखवलं तर ? हाच विचार मनाशी बाळगून आम्ही ठरवल...
01/09/2020

सोलापुरात काय बे ? असं म्हणत बसण्यापेक्षा सोलापुरात काय काय आहे हेच जर आपण दाखवलं तर ? हाच विचार मनाशी बाळगून आम्ही ठरवलं की चला पाहुयात काय काय आहे सोलापुरात.
सोलापूरची ओळख फक्त सोलापुरी चादर व शेंगाचटणी इतकीच नसून आणखी बरीच आहे. तर हाच इतिहास सर्वांसमोर सर्वांसाठी घेऊन येण्याचा श्रीगणेशा: आम्ही केला सोलापुरातील श्री शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांनी सोलापुरात स्वहस्ते स्थापन केलेल्या अष्टविनायकांपासून. त्याला सोलापूरकरांनी व आपण सर्वांनी भरभरून प्रेम दिलं. तर ही सुरुवात म्हणजे "सोलापुरातील अष्टविनायक" ही डॉक्युमेंटरी फिल्म आम्हाला आपल्या हाती सोपावताना आनंद होतोय. यापुढेही आमच्या अशा उपक्रमांवर असेच प्रेम कराल ही आशा बाळगतो. आपणा सर्वांचे मनापासून आभार. ह्या कामी आम्हाला अनेकांचं सहकार्य लाभलं त्या प्रत्येकांचेही मनापासून आभार. सर्व माध्यमांचे, प्रसार माध्यमांचे, वृत्तपत्रांचेही आभार ज्यांनी आमच्या ह्या कार्याची दखल घेत आम्हाला आणखी प्रसिद्धी दिली.

ही फिल्म युट्युबवर फिल्मी उत्सव ( Filmy Utsav ) ह्या चॅनल वर उपलब्ध आहे. अथवा "Ashtavinayak Of Solapur - सोलापूरचे अष्टविनायक" ह्या नावाने सर्च करूनही पाहू शकता. सोबत व्हिडियोची लिंक देत आहे.

पवन बारगजे ( डायरेक्टर, फिल्मी उत्सव )
अमृत ढगे ( RJ अमृत, 95 MYFM )

🌺 गणपती बाप्पा मोरया 🌺 पुढच्या वर्षी वाजत गाजत या 🌺

सोलापूरचे अष्टविनायक लिंक :

Ashtavinayak of Solapur I सोलापूरचे अष्टविनायक सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिध्दरामेश्‍वर महाराजांनी सोन्नलगी म्हणजेच स...

30/08/2020

सोलापुरातील अष्टविनायक - आठवा गणपती - अतिथी गणपती.

Filmy Utsav व 95 MYFM आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय ह्या गणेशोत्सवानिमित्त सोलापुरातील अष्टविनायकांचे दर्शन घरबसल्या.

सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिध्दरामेश्‍वर महाराजांनी सोन्नलगी म्हणजेच सोलापूरच्या आग्नेय दिशेला असलेल्या मीठ गल्लीतील शिवानुभव मंगल कार्यालयातील एका छोटेखानी मंदिरात हा शेळगीचा गणपती विराजमान झालेला आहे. शिवयोगी सिद्धरामेश्वरांची कीर्ती ऐकून त्याकाळी शेजारच्या शेळगी ग्रामातील हा गणपती सिद्धरामांच्या पवित्र सानिध्यात राहावयास मिळावे ही इच्छा मनात धरून सोन्नलगीमध्ये आला व त्याने सिद्धरामास आश्रय देण्याची विनंती केली, अशी पुराणकथा या गणपतीबाबत प्रसिद्ध आहे. श्री माधवराव पेशव्यांनी सोलापुरात माधव पेठ स्थापन केली. त्याकाळची ही घटना असावी, असे जुन्या जाणत्या लोकांकडून सांगण्यात येते.

🌺 गणपती बाप्पा मोरया - मंगलमुर्ती मोरया 🌺

स्थान / Location : https://goo.gl/maps/xxUMqgg85kGG3rgX6 (Google Maps)

Costume :Rajmudra Lifestyle

#सोलापूरचे_अष्टविनायक

29/08/2020

सोलापुरातील अष्टविनायक - सातवा गणपती - मश्रुम गणपती.

Filmy Utsav व 95 MYFM आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय ह्या
गणेशोत्सवानिमित्त सोलापुरातील अष्टविनायकांचे दर्शन घरबसल्या.

सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिध्दरामेश्‍वर महाराजांनी सोन्नलगी म्हणजेच सोलापूरच्या उत्तरेस तुळजापूर रोडवरील हिप्परगा तलावाच्या शेजारी स्थापन केलेल्या या गणपतीचे मंदीर आहे. या गणपतीचे नाव देखील कन्नडमिश्रित उच्चारानेयुक्त मश्रुम गणपती असे आहे. कन्नडमध्ये मश्रुम याचा भावार्थ 'मसरू' म्हणजे 'दही', 'उम्म' म्हणजे 'खा' किंवा 'जेव' असा होतो. या दोन्ही शब्दांचा जोडशब्द दही खाणारा गणपती असा होतो. याच शब्दांचा अपभ्रंश होऊन कालांतराने मश्रुम गणपती असे एकेरी नाव रूढ झाले. सोलापुरातून या गणपतीला पायी चालत जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे.त्याचबरोबर हिप्परगा तलावाशेजारी हे मंदिर असल्यामुळे त्याच्या सौंदर्यात आणखीनच भर पडते.

🌺 गणपती बाप्पा मोरया - मंगलमुर्ती मोरया 🌺

स्थान / Location : https://goo.gl/maps/wgzqmuFjto3Q9BHD8 (Google Maps)

Costume :Rajmudra Lifestyle

#सोलापूरचे_अष्टविनायक

28/08/2020

सोलापुरातील अष्टविनायक - सहावा गणपती - वीर कोलाहल गणपती.

Filmy Utsav व 95 MYFM आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय ह्या
गणेशोत्सवानिमित्त सोलापुरातील अष्टविनायकांचे दर्शन घरबसल्या.

सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिध्दरामेश्‍वर महाराजांनी सोन्नलगी म्हणजेच सोलापूरच्या वायव्य दिशेला सोलापूर - बार्शी रोडवरील मार्डीकडे जाणार्‍या रस्त्यावरील बाणेगाव येथील इरण्णा पाटील यांच्या वीटभट्टीजवळ शेतात रस्त्याच्या कडेला या गणपतीचे मंदीर आहे. हा गणपती आपल्या भक्कम दातांच्या सहायाने संकटरूपी असुरांचा नाश करून त्याला शरण आलेल्या भक्तांचे रक्षण करतो, अशी भक्तांची श्रध्दा आहे.

🌺 गणपती बाप्पा मोरया - मंगलमुर्ती मोरया 🌺

स्थान / Location : https://goo.gl/maps/hyFAmnL9ZJMj6BgHA (Google Maps)

Costume : Rajmudra Lifestyle

#सोलापूरचे_अष्टविनायक

27/08/2020

सोलापुरातील अष्टविनायक - पाचवा गणपती - वीरकर गणपती.

Filmy Utsav व 95 MYFM आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय ह्या गणेशोत्सवानिमित्त सोलापुरातील अष्टविनायकांचे दर्शन घरबसल्या.
सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिध्दरामेश्‍वर महाराजांनी सोन्नलगी म्हणजेच सोलापूरच्या पश्‍चिम दिशेला सम्राट चौकाच्या अगोदर असलेल्या बसवंती मंगल कार्यालयाच्या अलीकडच्या बोळातून या वीरकर गणपतीचे मंदीर आहे. संस्कृत भाषेत वीरकर म्हणजे शूरबाहू असलेला बलदंड हाताचा असा होता. श्री सिध्दरामेश्‍वर यात्रेतील मानकरी देशमुख यांच्या मळ्यामध्ये असलेल्या या गणपतीच्या मंदीरातच सिध्दरामेश्‍वर महाराजांनी स्थापन केलेल्या ६८ लिंगापैकी ३१ वे पशुपतीय लिंगदेखील आहे.

🌺 गणपती बाप्पा मोरया - मंगलमुर्ती मोरया 🌺

स्थान / Location : https://maps.app.goo.gl/PtXPHsaSjgqEPLbBA (Google Maps)

Costume : Rajmudra Lifestyle

#सोलापूरचे_अष्टविनायक

Address

744, Kamlaksa Complex, South Kasaba, Near Kali Masjid
Solapur
413007

Alerts

Be the first to know and let us send you an email when Filmy Utsav posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Filmy Utsav:

Share