परिवर्तन पॅनल

परिवर्तन पॅनल येत्या बुधवारी किटली या चिन्ह समोरील ? Smart media is The INNOVATION in business advertising concept.

smart Media is android based application for better business and strategy..

मित्रांनो आज आपण पाहत आहात आपल्यापेक्षा कमी संख्येने असलेले अनेक समाज आज प्रगती करत आहेत स्वतःचे हॉस्पिटल,पतपेढी,मंगल का...
27/03/2021

मित्रांनो आज आपण पाहत आहात आपल्यापेक्षा कमी संख्येने असलेले अनेक समाज आज प्रगती करत आहेत स्वतःचे हॉस्पिटल,पतपेढी,मंगल कार्यालये,शाळा,कॉलेजेस अश्या एक ना अनेक माध्यमातून विकास साधत आहेत.उत्कृष्ट आणि दूरगामी विचारांचे संचालक मंडळ हेच त्यांच्या यशाचे धमक आहे.
आपला समाज एकेकाळी सोलापुरातील वैभवशाली समाज म्हणून प्रस्थापित होता.
अनेक समाजातील मंडळी हि प्रतिष्टीत होती.राजकीय,सामाजिक आणि व्यापार क्षेत्रात आपल्या समाजाने सोलापुरात एक ठसा उमटवला होता.काळ सरला आणि आपले वैभव हळू हळू कमी होऊ लागले. पूर्वी शहराच्या मध्यावधीत राहणारी मंडळी आज शहर सोडून घरकुल,गोदूताई घरकुल येथे प्रस्थापित होऊ लागली.
मुले कर्तबगार असताना देखील आर्थिक अडचणीमुळे मुलांचे शिक्षण अर्धवट राहू लागली.या सर्व गोष्टींवर काहीतरी उपाय करावे आणि समाजाची अडचण दूर करावी असे दूर दृष्टीचे माणसेच उरली न्हवती. त्यावेळी कदाचित योग्य पॉल उचलून उपाययोजना केली असती तर आपल्यावर आज हि वेळ आली नसती.
असो आज समाजाच्या उन्नतीसाठी परिवर्तन पॅनल चे शिलेदार निवडणुकीच्या रिंगणात आहेत
येत्या बुधवारी किटली या चिन्ह समोरील बटन दाबून प्रचंड मत्तांनी विजयी करावे हि नम्र विनंती
पाऊल

31/08/2018
All tipe of Interier furniture material in one roof
08/07/2018

All tipe of Interier furniture material in one roof

31/12/2017

Wish you very happy new year 2018

12/10/2017
01/09/2017

New Self Driving Technology

Address

266/3, Jodbasavanna Chowk
Solapur
413002

Alerts

Be the first to know and let us send you an email when परिवर्तन पॅनल posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to परिवर्तन पॅनल:

Share