टाईमपास

टाईमपास गोष्ट आपल्या माणसांची! थोडीशी आपल्याच मनोरंजनाची!

12/10/2024

जीवामृत कसे तयार करावे | जीवामृत कसे वापरावे |जीवामृत चे फायदे

12/10/2024

काकडी लागवड कधी करावी? हे गुपित जाणून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल!

11/10/2024

घरातलं भंगार विकून प्रवेश फी भरली त्या दिवशी बैलानं एक नंबर मारला

11/10/2024

फिरस्ते मेंढपालन करणाऱ्या या काकाचं इन्कम ऐकून तुम्ही हाधरून जाचाल

11/10/2024

फिरस्ती शेळीपालन करावे कि बंदिस्त शेळीपालन..तसेच नवीन शेळीपालन करणार्यांनी काय करावे

01/10/2024

मुरबाड धसईतील 21 महिन्यांच्या झाडांना फणस लागलेत, 1 लाखाचे उत्पन्न मिळेल का?

05/09/2024

माडग्याळी मेंढी खरंच महाराष्ट्राची आहे की कर्नाटकची? अमोल पांढरे यांच्या विशेष वृत्तांतात जाणून घ्या या चर्चित प्रश्नाचं उत्तर. या व्हिडीओमध्ये या मेंढीच्या विशेष वैशिष्ट्यांवरही चर्चा केली आहे. पाहा हा खास व्हिडीओ आणि शेअर करा तुमचे विचार.

02/09/2024

शेतकऱ्यांचे विष मुक्त शेतीचे अनूभव: प्रकृतीसाठी शुद्धता

20/08/2024

कसे वर्षभर स्वीट कॉर्न पुरवठा करून शेतकऱ्यांनी लाखोंची उलाढाल केली, या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला त्यामागचे रहस्य दाखवणार आहोत. शेतकऱ्यांच्या मेहनतीने आणि शहाणपणाने कसे यश प्राप्त झाले, हे जाणून घ्या. या कंपनीने वर्षभर स्वच्छ आणि ताजे स्वीट कॉर्न पुरवठा करून आपले भविष्य कसे बदलले, त्याची कहाणी तुम्हाला प्रेरणा देईल. शेतीमध्ये नवीन संधी कशा शोधायच्या आणि त्यातून कमाई कशी करायची, याचे उदाहरण म्हणून या यशोगाथेकडे पाहा. प्रत्येक शेतकऱ्याने या प्रवासातून काहीतरी शिकावे, म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यशाची ही कहाणी तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरू शकते.

11/08/2024

कोकणातील एक असं गाव जिथे एकाच गावात चार तालुके आणि दोन जिल्हे एकत्र येतात

Address

Solapur

Alerts

Be the first to know and let us send you an email when टाईमपास posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share