लढा ऊस दराचा

Directions

लढा ऊस दराचा #लढा_ऊस_दराचा
-आता लढूया..
-आपल्या कष्टानं पिकवलेल्या ऊसाला योग्य दाम मिळवण्यासाठी सामील व्हा.
-चळवळ- एक शेतकरी- एक कार्यकर्ता

घरी बसून ऊसाच्या बिलाची वाट बघणाऱ्या शेतकरी बहाद्दरांनो चेअरमनला, संचालकाला भिऊन घरात बसू नका, कधीतरी लढायला शिका, तुमच...
08/09/2026

घरी बसून ऊसाच्या बिलाची वाट बघणाऱ्या शेतकरी बहाद्दरांनो चेअरमनला, संचालकाला भिऊन घरात बसू नका, कधीतरी लढायला शिका, तुमच्या आमच्या स्वातंत्र्यासाठी भगतसिंग फासावर गेले, तुम्ही किमान ऊसदरासाठी तरी रस्त्यावर उतरा...
बैलपोळा बिलासाठी तहसिल कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन
उद्या दि. 09/09/2026 बुधवार रोजी सकाळी ठिक 11.00 वाजता...

शेतकऱ्याची पोरं लढणार आणि जिंकणार! ✊🚜— लढा उस दराचा | उसदर संघर्ष समिती, सोलापूर जिल्हाHashtags #बैलपोळा  #बैलपोळ्याच्या...
07/09/2026

शेतकऱ्याची पोरं लढणार आणि जिंकणार! ✊🚜

— लढा उस दराचा | उसदर संघर्ष समिती, सोलापूर जिल्हा

Hashtags

#बैलपोळा #बैलपोळ्याच्याशुभेच्छा #पोळा #शेतकरी #शेतकरीराजा शेतकरीएकजूट शेतकरीसंघर्ष ऊसदर ऊसदरसंघर्षसमिती सोलापूर सोलापूरजिल्हा ऊसउत्पादक शेतकऱ्यांचालढा शेतकऱ्याचीपोरं किसान Farmers Balipratipada PolaFestival FarmerPower FarmerUnity SugarcaneFarmers Solapur

Address

Pandharpur
Solapur
413304

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when लढा ऊस दराचा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share