07/11/2024
*स्टॉक मंत्रा - शेअर मार्केट क्लासेस*
सोलापूर. कॉल : 7378466066 / 9860764356
=============================
*कोर्सचा अभ्यासक्रम*
1) शेअर बाजार म्हणजे काय ?
2) शेअर्सची खरेदी-विक्री कशी केली जाते?
3) शेअर्सची खरेदी-विक्री प्रक्रियेत सहभागी असणारे घटक
4) भारतीय शेअर बाजारात महत्वाचे एक्सचेंज
5) IPO म्हणजे काय ?
6) कंपनीचे फंडामेंटल्स म्हणजे काय ?
7) फंडामेंटल्स तपासण्याचे साधने
8) सपोर्ट (Support) आणि रेझिस्टन्स (Resistance) म्हणजे काय ?
9) कँडलस्टिक आणि कँडलस्टिक चार्ट म्हणजे काय ?
10) शेअर मार्केट मधील आठ महत्वाचे SINGLE कँडलस्टिक पॅटर्न्सचा अभ्यास
11) शेअर मार्केट मधील महत्वाचे दहा (DOUBLE) कँडलस्टिक पॅटर्न्सचा अभ्यास
13) शेअर मार्केट मधील महत्वाचे दहा चार्ट पॅटर्न्सचा अभ्यास
14) शेअर मार्केट मधील महत्वाचे सात इंडिकेटर्सचा अभ्यास
15) रिस्क मॅनेजमेंट म्हणजे काय ?
16) ट्रेडिंग मनोविज्ञान (Trading Psychology) म्हणजे काय ?
17) ट्रेंडिंगमध्ये सामान्य मानसिक त्रास ?
18) ट्रेडिंग मनोविज्ञानावर काम करण्याचे तंत्र ?
19) ट्रेडिंग जर्नल म्हणजे काय ?
20) आमच्या दीर्घ अनुभवातून बनविलेल्या ऑप्शन ट्रेडिंगसाठी BEST SECRET STRATEGY चा अभ्यास :
• आम्ही काही वर्षांपासून काही निवडक इंडिकेटर्सचा वापर करून शेअर मार्केट बॅक टेस्ट डेटा टेस्ट करून ऑप्शन ट्रेडिंगसाठी SECRET STRATEGY तयार केली आहे. जी आपणास स्टॉक, ऑप्शन. कमोडिटी, MCX अश्या अनेक ठिकाणच्या इन्व्हेस्टमेंटला चांगला फायदा कमवून देऊ शकतात !!
• आम्ही काही वर्षांपासून काही निवडक इंडिकेटर्सचा वापर करून शेअर मार्केट बॅक टेस्ट डेटा टेस्ट करून ऑप्शन ट्रेडिंगसाठी STRATEGY तयार केली आहे. जी आपणास स्टॉक, ऑप्शन. कमोडिटी, MCX अश्या अनेक ठिकाणच्या इन्व्हेस्टमेंटला मदत करू शकेल !
++++++++++++++++++++++++++++++++++++++
+ शेअर मार्केटचा क्लास मराठीतून होईल
+ एक Batch सोमवार ते शुक्रवार होईल - टाईम संध्याकाळी 6.30-7.00 PM च्या पुढे
+ दुसरी Batch फक्त शनिवार व रविवारी राहील
- टाईम - शनिवार संध्याकाळी ७.०० च्या पुढे २ तास राहील
- टाईम - रविवारी सकाळी किंवा दुपारी २ तास राहील
+ वरील क्लाससाठी फी रु. 8000 राहील
+ फी दोन हप्त्यात भरण्याची सोय आहे
+ क्लासला प्रवेश घेताना रु 5000 भरावे लागतील
+ पुढील पंधरा दिवसात बाकीची फी रु 3000 भरावी लागेल
+ कोणत्याही परिस्थितीत फी परत ( Refund ) मिळणार नाही
+ अधिक माहितीसाठी कॉल करा : 7378466066 / 8208695857
*शिका आणि यशस्वी बना !!*
*स्टॉक मंत्रा - शेअर मार्केट क्लासेस*
+ पत्ता : १०४ पश्चिम मंगळवार पेठ, शिवगंगा देवळाजवळ,
+ खाउघर दुकानाच्या बाजूच्या बोळात, रघोजी मोटर स्पेअर्स दुकान समोर,
+ सोलापूर. कॉल : 7378466066 / 9860764356