The Make Over Studio

The Make Over Studio Global Fashion Trend Now In Solapur

स्पाइस एन आइस इव्हेंटच्या दांडियात मिळणार *अनलिमिटेड डॉमिनोज पिझ्झा.....*तुम्हीच ठरवा *कुठल्या दांडियाला जायचं?* आमच्या ...
03/10/2019

स्पाइस एन आइस इव्हेंटच्या दांडियात मिळणार *अनलिमिटेड डॉमिनोज पिझ्झा.....*
तुम्हीच ठरवा *कुठल्या दांडियाला जायचं?*

आमच्या दांडियाची *प्रमुख वैशिष्ट्ये:-*
●सर्वात मोठा *एसी हॉल*
● *अनलिमिटेड* डिलिशिअस चायनीज फूड
●उपवास असणाऱ्यांसाठी *उपवासाचे पदार्थ अनलिमिटेड*
● *221 बक्षीसं*
● *11000 रुपयांची* कॅश प्राइजेस ● *सोलापूरच्या बाहेरचे* जजेस
●महाराष्ट्रातील दांडियासाठी *सुप्रसिद्ध असा ऑर्केस्ट्रा*
● *मॉडर्न लाइटिंग*
● *थीम डेकोरेशन*
● *दांडिया सेल्फी बुथ*
● *ऍडव्हान्स्ड साऊंड सिस्टिम*

पासेससाठी संपर्क:-
9607970291,9607970294
*पासेससाठी फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध*

आयोजक:- रोटरी इ-क्लब ऑफ सोलापूर इलाईट
मुख्य प्रायोजक:- ॲटलान्स द फॅमिली शॉपिंग मॉल

तुम्हाला स्वतःचा मेकओव्हर करायचाय?सोलापुरात चालू होतोय *आंतरराष्ट्रीय दर्जाचा* मेकओव्हर स्टुडिओ.....आता प्रत्येकजण भार्र...
30/07/2019

तुम्हाला स्वतःचा मेकओव्हर करायचाय?

सोलापुरात चालू होतोय *आंतरराष्ट्रीय दर्जाचा* मेकओव्हर स्टुडिओ.....

आता प्रत्येकजण भार्री दिसणार.....

Stay Tunes For Further Updates

तुम्हाला स्वतःचा मेकओव्हर करायचाय?सोलापुरात चालू होतोय आंतरराष्ट्रीय दर्जाचा मेकओव्हर स्टुडिओ..... काही प्रमुख वैशिष्ट्य...
30/07/2019

तुम्हाला स्वतःचा मेकओव्हर करायचाय?

सोलापुरात चालू होतोय आंतरराष्ट्रीय दर्जाचा मेकओव्हर स्टुडिओ.....

काही प्रमुख वैशिष्ट्ये:-
● एक ग्रॅमसुद्धा वजन कमी न करता बारीक दिसता येतं
● प्रत्येक बॉडी शेप चांगलाच असतो, पण तो प्रेझेंट करायची पद्धत वेगळी असते
● भारतातल्या ९८% लोकांना ड्रेसिंग सेन्स नाहीये हे सिद्ध झालंय
● आपण अनेकदा ड्रेस फक्त आवडला म्हणून वेअर करतो, आपल्याला कुठला ड्रेस सूट होतो याचा अभ्यासच केलेला नसतो.
● ड्रेसचा टाईप, डिझाईन, कलर, शेड, कापड या सगळ्याच गोष्टी प्रत्येक बॉडी शेपसाठी वेगवेगळ्या असतात.

मेकओव्हरमध्ये खालील गोष्टींचा समावेश:-
● कमीत कमी ३ अपॉइंटमेंट
● ड्रेसिंग सेन्स
● हेयर स्टाईल
● बॉडी लँग्वेज
● मेकअप स्टॅंडर्ड

तुम्हालाही जर लोकांना इम्प्रेस करायचंय तर आजच अपॉइंटमेंट बुक करा.....

9607970291
9607970294
The Makeover Studio,( आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त )
पतंजली मॉल शेजारी जुळे सोलापूर.

आता प्रत्येकजण भार्री दिसणार.....

Address

Shivratna Nagar
Solapur
413004

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when The Make Over Studio posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share