स्वराज एन्टरप्राईजेस

स्वराज एन्टरप्राईजेस Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from स्वराज एन्टरप्राईजेस, Advertising/Marketing, Solapur.

18/08/2018

🔹सैन्यदलामध्ये नोकरी करण्याची संधी

भारत सरकारच्या गृह विभागाकडून स्टाफ सिलेक्षण कमीशन (S.S.C.) मार्फत कॉन्स्टबल जनरल ड्युटी (Constable GD) ची पदे भरण्यासाठी दरवर्षी जाहिरात येत असते. यावर्षीही नुकतीच ही जाहिरात तब्बल *54953* जागांसाठी आलेली असून यामध्ये काम करण्याचे ध्येय बाळगलेल्या आपल्या ग्रामीण भागातील युवकांना त्यांच्या ध्येयापर्यन्त पोहोचण्याची खूप मोठी संधी चालून आलेली आहे.

यासाठी * स्वराज एंटरप्रायझेस * आपल्या मदतीला येत आहे. आम्ही आपल्यासाठी अगदी माफक फी मध्ये ऑनलाईन फॉर्म व ऑनलाईन पेमेंट करण्याची सेवा सुरू केलेली आहे.
*आपल्या अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात खालीलप्रमाणे*

एकुण जागा - *54953*

शैक्षणिक पात्रता - *10 वी पास*

वयोमर्यादा- *18 ते 23 वर्ष*

आवश्यक कागद पत्र - *१० वी पास मार्कलिस्ट / बोर्ड सर्टिफिकेट, फोटो*

ऑनलाईन फॉर्म भरणे ची मुदत *17 ऑगस्ट 2018 ते 17 सप्टेंबर 2018*

ऑनलाईन फॉर्म भरणेसाठी संपर्क करा :
*स्वराज एंटरप्रायझेस,धामणगाव दु *
*गजानन बोधले *
*9921602884* / *9834532437*

06/02/2018

भारतीय तट रक्षक दलात १० वी वरूण भरती,
(RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती,
(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषि विभागात ‘कृषि सेवक’ पदांच्या 908 जागांसाठी भरती

संपर्क
स्वराज एन्टरप्राईजेस
९९२१६०२८८४/९०९६०६९१५१

Address

Solapur
413402

Telephone

9921602884

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when स्वराज एन्टरप्राईजेस posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share