Soham Ads

Soham Ads Press Publicity, Graphic & Printers,
Advertising Services

17/11/2025
Parag Shaha Sudhir Jogipethkar Walchand College Of Arts And Science , Ashok Chowk , Solapur. Rohit Jogipethkar
22/03/2025

Parag Shaha
Sudhir Jogipethkar
Walchand College Of Arts And Science , Ashok Chowk , Solapur.
Rohit Jogipethkar

सोलापुरातील सर्वात मोठे, भव्य व्यापारी संकुल  #पंजवानी_मार्केट पहिल्या फेज'च्या अपूर्व यशानंतर आता दुसर्‍या फेजच्या बुकि...
26/10/2023

सोलापुरातील सर्वात मोठे, भव्य व्यापारी संकुल
#पंजवानी_मार्केट

पहिल्या फेज'च्या अपूर्व यशानंतर
आता दुसर्‍या फेजच्या बुकिंगसाठी आपण सादर निमंत्रित आहात..

आलिशान- परिपूर्ण अशा व्यावसायिक- व्यापारी संकुलात आपले सहर्ष स्वागत..

बुकिंग करीता त्वरित संपर्क साधा !!

Rajkumar Panjwani
Akshay Panjwani
Raghvendra Somshetty

सोलापुरातील सर्वात मोठे, भव्य व्यापारी संकुल  #पंजवानी_मार्केटपहिल्या फेज'च्या अपूर्व यशानंतर आता दुसर्‍या फेजच्या बुकिं...
26/10/2023

सोलापुरातील सर्वात मोठे, भव्य व्यापारी संकुल
#पंजवानी_मार्केट

पहिल्या फेज'च्या अपूर्व यशानंतर
आता दुसर्‍या फेजच्या बुकिंगसाठी आपण सादर निमंत्रित आहात..

Rajkumar Panjwani
Akshay Panjwani
Raghvendra Somshetty

24/10/2023
*IIT, Medical  मध्ये प्रवेशोत्सुक दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीवालचंद महाविद्यालया मध्ये*  *आयआयटी-जेईई-नीट फाऊंडेशन कोर्स...
11/04/2022

*IIT, Medical मध्ये प्रवेशोत्सुक दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीवालचंद महाविद्यालया मध्ये*
*आयआयटी-जेईई-नीट फाऊंडेशन कोर्सेसाठी नि:शुल्क नाव नोंदणी*

*१२ एप्रिल २०२२ रोजी सकाळी १० वाजता मार्गदर्शन सेमिनारचे आयोजन*

वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अॅन्ड सायन्स (स्वयं अर्थसहाय) अंतर्गत जेईई (Joint Entrance Exam), नीट (The National Eligibility cm Entrance Test), एम.एच.-सी.ई.टी. (Maharashtra Common Entrance Test (MH-CET) आदीं परीक्षांची तयारी करू इच्छिणाऱ्या दहावीची परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी नि:शुल्क नाव नोंदणी सुरू असून १२ एप्रिल २०२२ रोजी सकाळी १० वाजता वालचंद सभागृहामध्ये मार्गदर्शन सेमिनारचे आयोजन केले आहे. त्यानंतर १८ एप्रिल २०२२ पासून नियमितपणे फाउंडेशन कोर्सला सुरुवात होत आहे.

या अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी विषयांचे उत्तम अध्यापन केले जाते. प्रत्येक वर्गासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने विकसित केलेल्या प्रोजे्नटरद्वारे अध्यापनाची सोय आहे. अभ्यासक्रमातील प्रत्येक घटक विद्यार्थ्यांना शतप्रतिशत समजलाच पाहीजे असा शिक्षकांचा आग्रह असल्याने शिकविलेल्या प्रत्येक घटकावर परीक्षा घेतली जाते. परीक्षेनंतर विद्यार्थ्यांचा निकाल वालचंद जेईई/नीट अॅपद्वारे तातडीने पालकांना कळते. प्रत्येक घटकाच्या अध्ययनानंतर विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण नोट्स दिल्या जातात. दैनंदिन नियमित वर्गातील शिक्षणानंतर उजळणी, व शंका निरसनाचा विशेष तास होतो.

गुणवत्तेच्या मुल्यांकनावर जागतिक स्पर्धेची आव्हाने पेलणारे विद्यार्थी घडविण्याच्या उद्देशाने वालचंदने सुरू केलेल्या या यशस्वी उपक्रमामुळेच आजपर्यंत अनेक विद्यार्थी IIT, NIT,Indian Maritime University मध्ये प्रवेश मिळवून देशाच्या विकासात आपले योगदान देत आहेत. अत्यंत अवघड क्लिष्ट समजल्या जाणाऱ्या IIT,NIT आणि AIIMS (All India Institutes of Medical Sciences) साठीच्या प्रवेशपूर्व परीक्षेची संपूर्ण तयारी करून देणाऱ्या या यशस्वी उपक्रमाचे गमक म्हणजे, देशभरातील तज्ञ प्राध्यापकांची वालचंदने केलेली नेमणूक म्हणता येईल.

दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना ऑन लाईन पद्धतीने www.wcassolapur.org या बेव साईटवर नि:शुल्क अर्ज भरण्याची सोय करण्यात आली आहे. किंवा ऑफ लाईन अर्ज भरण्यासाठी महाविद्यालयात सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत सोय करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर मॅसेजद्वारे सेमिनारचे वेळापत्रक कळविण्यात येईल. अधिक माहितीसाठी ९४ ०३ ८८ ३३ ४४ व ९६ ८९ ६९ ४३ ९३ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन वालचंद शिक्षण सममुहाच्यावतीने करण्यात आले आहे.

Walchand College of Arts and Science, Solapur

17/10/2021

#सुरक्षित_दिवाळी_आनंदी_दिवाळी
#जैन_सोशल_फेडरेशन_फराळ_महोत्सव
▪️ सात्विक, रुचकर आणि किफायतशीर फराळ..
▪️ आपल्याला सुरक्षितपणे मिळावे म्हणून व्हाट्स अँप वर ऑर्डर घेतली जाईल.
▪️ ऑर्डर नुसार फराळ पॅक करून मिळेल..
▪️ या शिस्तबद्व महोत्सवामुळे ग्राहकांना कोरोना व्हायरस चा धोका होणार नाही.
शासनाने निर्धारित केलेल्या नियमाच्या पालनाबरोबर ग्राहकांना तत्पर सेवा..
▪️ या फराळ महोत्सवाचे वैशिष्ट्ये म्हणजे अतिशय उच्चप्रतीचा कच्चा माल
वापरण्याबरोबर स्वच्छतेकडे विशेष लक्ष...
जैन सोशल फेडरेशन संचालित भगवान महावीर दिवाळी फराळ महोत्सव
▪️ आपली ऑर्डर आजच व्हाट्सअँप वर बुक करा.. मो. 94 05 88 33 44
▪️ पत्ता : सारस्वत ब्राम्हण मंगल कार्यालय, डफरीन चौक, सोलापूर
▪️ अधिक माहितीसाठी संपर्क : 93 738 466 91, 94 207 807 67

Press Publicity, Graphic & Printers,
Advertising Services

Address

505, Sakhar Peth
Solapur
413002

Telephone

+919922444219

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Soham Ads posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Soham Ads:

Share