15/08/2026
भारतीय स्वातंत्र्य चिरायू होवो!
आज आपण स्वातंत्र्याचा उपभोग घेतोय…
पण या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्यांना विसरू नका. 🇮🇳
जरा याद करा कुर्बानी…
व्यर्थ न होऊ दे हे बलिदान!
भारतीय स्वातंत्र्य चिरायू होवो!
जय हिंद! 🇮🇳
#झक्काससोलापूर #महाराष्ट्रशासन #स्वातंत्र्यदिन िंद #जरा_याद_करा_कुर्बानी #हुतात्मे #बलिदान #शहीद #व्यर्थ_न_होऊ_दे_हे_बलिदान 🇮🇳
Zakkas Solapur हा सोलापूर शहराचा विश्वासार्ह डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म आहे.
For Digital Marketing Services- contact-9371636380
येथे तुम्हाला Entrepreneurs, Business Owners, Showrooms, Startups, Real Estate Projects, Tuition & Coaching Classes, Artists, Fashion Brands, School Events, Zakkas Rangveer, Interviews, Offers, Promotions आणि सोलापूरमधील पॉझिटिव्ह स्टोरीज पाहायला मिळतील.
आमचा उद्देश सोलापूरमधील लोकल व्यवसाय, प्रतिभा आणि यशोगाथा संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहोचवणे हा आहे.