26/01/2022
Business Development Workshop
खास मराठी उद्योजकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत बिझनेस डेव्हलपमेंट वर्कशॉप
या वर्कशॉप मध्ये आपणास खालील विषयांवर लाईव्ह पद्धतीने मार्गदर्शन करण्यात येणार आहेत
१) Google वर आपला बिझनेस कसा रजिस्टर करावा ?
२) आपल्या बिझनेस ची वेबसाईट फ्री मध्ये कशी बनवावी ?
३) WhatsApp Business अप्लिकेशन चा वापर आपल्या बिझनेस वाढीसाठी कसा करावा ?
वर्कशॉप तारीख - २९ जानेवारी व ३० जानेवारी
वेळ - २ तास
आत्ताच खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून रेजिस्ट्रेशन करा आणि सर्व मराठी उद्योजक बांधवांना हि माहिती पाठवा
Register Now
खास मराठी उद्योजकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत बिझनेस डेव्हलपमेंट वर्कशॉप या वर्कशॉप मध्ये आपणास खालील विषयांवर ल.....