मुंबईसह महाराष्ट्र वाचवा कृती समिती

  • Home
  • India
  • Thane
  • मुंबईसह महाराष्ट्र वाचवा कृती समिती

मुंबईसह महाराष्ट्र वाचवा कृती समिती उद्दिष्ठ्ये:
१) मुंबईतील नगरसेवक मराठीच असावेत
२) पदपथावरी अमराठी बेकायदेशीर व्यवसाय बंद व्हावेत

मुंबईसह महाराष्ट्राच्या भूमीत स्थानिक मराठी माणसाला रोजगार, व्यवसाय आणि संधींमध्ये प्राधान्य मिळाले पाहिजे, ही आमची भूमि...
25/08/2026

मुंबईसह महाराष्ट्राच्या भूमीत स्थानिक मराठी माणसाला रोजगार, व्यवसाय आणि संधींमध्ये प्राधान्य मिळाले पाहिजे, ही आमची भूमिका आहे.

आज गर्दीतला हिंदू-मुस्लिम, विविध समाजघटक आणि मराठी माणूस एका प्रश्नावर एकत्र येताना दिसत आहेत—स्थानिकांच्या हक्काचा प्रश्न.

म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे—

मुंबई असो किंवा महाराष्ट्रातील कोणतेही क्षेत्र…
स्थानिक मराठी माणसाला प्राधान्य मिळालेच पाहिजे!

रिक्षा-टॅक्सी, दुकाने, उद्योग, सेवा, रोजगार आणि व्यवसायाच्या संधींमध्ये मराठी तरुणांना न्याय्य संधी मिळणे हा आमचा ध्यास आहे.

ही कुणाविरोधातील द्वेषाची भूमिका नाही;
ही स्थानिकांच्या हक्कासाठी आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठीची भूमिका आहे.

🚩 मराठी माणूस सक्षम झाला पाहिजे!
मराठी तरुणाला रोजगार मिळाला पाहिजे!
महाराष्ट्रात मराठीला प्राधान्य मिळाले पाहिजे!

जय महाराष्ट्र! 🚩

#मराठीमाणूस #जयमहाराष्ट्र #मराठीप्राधान्य #मुंबई #मराठीभाषा #स्थानिकांचाहक्क #मराठीतरुण #महाराष्ट्र
#एवरीवन #मराठी

मुंबईसह महाराष्ट्र वाचवा कृती समिती
महाराष्ट्र संरक्षण संघटना - महाराष्ट्र राज्य
महाराष्ट्रात मराठीच पाहिजे
ravindra Raje

03/02/2026

#मुंबईचा_महापौर_मराठीच_होणार!
आपली संकल्पना, आपली जिद्द, थोरांचे मार्गदर्शन आणि आपल्या सर्वांची साथ यासाठी हे जबाबदार आहेत.
यश कधी एकदिवसात प्राप्त होत नाही, त्यासाठी आवश्यक असते ते सातत्य..!

मराठी माणसाला लाथाडणाऱ्या किरीट सोमय्या याच्या मुलाला मराठी माणसाने अद्दल घडवावी, उद्देश एकच  #पक्ष_कोणताही_असो_आमचा_उमे...
06/01/2026

मराठी माणसाला लाथाडणाऱ्या किरीट सोमय्या याच्या मुलाला मराठी माणसाने अद्दल घडवावी, उद्देश एकच
#पक्ष_कोणताही_असो_आमचा_उमेदवार_मराठीच_पाहिजे
#महाराष्ट्रात_मराठीच_पाहिजे #परप्रांतीय_हटवा_महाराष्ट्र_वाचवा #मुंबईचा_महापौर_मराठीच_पाहिजे #वायरल #मराठी #राजकीय #मुंबई #शेअर #इलेक्शन
मुंबईसह महाराष्ट्र वाचवा कृती समिती
महाराष्ट्र संरक्षण संघटना - महाराष्ट्र राज्य
महाराष्ट्रात मराठीच पाहिजे

Address

रायगड
Thane

Alerts

Be the first to know and let us send you an email when मुंबईसह महाराष्ट्र वाचवा कृती समिती posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to मुंबईसह महाराष्ट्र वाचवा कृती समिती:

Shortcuts

Share