26/11/2016
तुळजापूर शहर विकास आघाडीच्या वतीने सर्व मतदार बंधू – भगिनींनो आपणा सर्वांना नम्र विनंती करीत आहोत कि , आज दिनांक २६/११/२०१६ वार- शनिवार रोजी रात्री ९:०० वाजता आम्ही ई-प्रचार मा.निवडणूक आयुक्त यांच्या आदर्श आचार संहिता नुसार बंद करीत आहोत . आमची तुम्हाला आमच्या वेब साईट वर मागील माहिती पाहता येईल . व सर्व मतदार बंधू –भगिनीनो आपण आम्हाला एक सुवर्ण संधी देत आहात . त्या संधीचे सोने आपल्या समोर काही दिसामध्ये सादर करु. सगळ्यांची साथ सगळ्यांचाच विकास हाच आमचा एक ध्यास . आपल्या सर्व सामन्यांची , बहुजनांची आघाडीस काही दिवसासाठी निरोप घेत आहोत . हि निवडणूक शांततेत आपण कायदेशीर नियमानुसार सर्व जन पार पाडूया ...................