Rukamai Multiservices

Rukamai Multiservices Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Rukamai Multiservices, Internet Marketing Service, sahyog nagar banshelki Road udgir, Udgir.

Rukmai Multiservices Udgir....!
14/09/2022

Rukmai Multiservices Udgir....!

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा....!
31/08/2022

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा....!

25/08/2022
24/08/2022

जॉईन इंडियन आर्मी साठी लागणारे आवश्यक कागदपत्रांची यादी खालील प्रमाणे आहे
१) प्रवेश पत्र
२) व्हाईट बॅकग्राऊंड असलेल्या 25 ते 30 फोटोस
३) शैक्षणिक कागदपत्रे
४) आधार कार्ड
५) पॅन कार्ड
६) दहा रुपयाचे नोटरी फॉर्म
७) अधिवास प्रमाणपत्र
८) जातीचा दाखला
९) धर्म प्रमाणपत्र
१०) जिथून शेवटचे शिक्षण पूर्ण झालेले आहे त्या कॉलेज किंवा शाळेच्या प्राचार्यांचे सही शिक्का असलेले चारित्र्य प्रमाणपत्र
११) गावातील सरपंच यांच्या सही शिक्षासह स्वतःचा फोटो असलेला सहा महिन्यातील चारित्र्य प्रमाणपत्र
१२) गावातील सरपंच यांच्यासह सहा महिन्या अगोदरचे अविवाहित असल्याचे प्रमाणपत्र
१३) कोणत्याही बँकेचे स्वतःचे एखाद्या असलेले बँक पासबुक
१४) पोलीस वेरिफिकेशन म्हणजेच पोलीस कॅरेक्टर असणे अत्यंत आवश्यक आहे
१५) सरपंचांचे रहिवासी प्रमाणपत्र
१६) कोरोनाचे डाउनलोड झालेले वॅक्सिंन सर्टिफिकेट
१७) एनसीसी असेल तर एनसीसी चे सर्व सर्टिफिकेट
१८) स्पोर्ट्स असेल तर स्पोर्ट्स चे प्रमाणपत्र
१९) ड्रायव्हिंग लायसन्स असलेले लाईट मोटर वेहिकल लायसन्स

संपर्क: रुकमाई मल्टी सर्विसेस,बनशेळकी रोड उदगीर संपर्क 8459795553,9022323904

श्री कृष्ण जन्माष्टमी च्या हार्दिक शुभेच्छा
18/08/2022

श्री कृष्ण जन्माष्टमी च्या हार्दिक शुभेच्छा

75 व्या स्वातंत्र्य दिवसाच्या अमृत वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
15/08/2022

75 व्या स्वातंत्र्य दिवसाच्या अमृत वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

Address

Sahyog Nagar Banshelki Road Udgir
Udgir
413517

Telephone

+918459795553

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rukamai Multiservices posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Rukamai Multiservices:

Share