16/04/2026
समाजाच्या *ऐक्यासाठी,*
समाजाच्या *न्यायासाठी,*
*समन्वय हाच विचार* घेऊन,
*समाजाच्या हक्कासाठी* समाजाच्या सर्व *सामाजिक संस्थांची चळवळ* उभी करणारे *महाराष्ट्र राज्य विश्वकर्मीय समन्वय समितीचे* मुख्य प्रशासकीय समन्वयक *मा विद्यानंद मानकर सर* यांना *वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*
शुभेच्छुक
हरिदास इंगोलकर