साईफ्लेक्स डिजिटल मार्केटिंग

  • Home
  • India
  • Vaijapur
  • साईफ्लेक्स डिजिटल मार्केटिंग

साईफ्लेक्स डिजिटल मार्केटिंग Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from साईफ्लेक्स डिजिटल मार्केटिंग, Advertising agency, shop no 6 Swastik Tower, Vaijapur.

15/09/2025
15/09/2025
🌸 शिरोडी खुर्द फुल व्यवसाय भरारी 🌸छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिरोडी खुर्द या छोट्या गावातील तरुणांनी कष्ट, जिद्द आणि ...
10/08/2025

🌸 शिरोडी खुर्द फुल व्यवसाय भरारी 🌸

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिरोडी खुर्द या छोट्या गावातील तरुणांनी कष्ट, जिद्द आणि नवनवीन कल्पना यांच्या जोरावर फुलशेती व फुल व्यवसाय क्षेत्रात मोठी भरारी घेतली आहे.
एकेकाळी पारंपरिक शेतीवर अवलंबून असलेले शेतकरी आता शेवंती, झेंडू, व अजून यांसारखी फुलपिके घेऊन स्थानिक बाजारपेठेतच नव्हे तर जिल्हा, राज्य आणि परराज्यातही फुले पुरवू लागले आहेत.फुल व्यवसायातून गावातील तरुणांना स्वरोजगाराची नवी दिशा मिळाली असून, गावाच्या अर्थकारणातही मोठी भर पडत आहे.
आज "शिरोडी खुर्द" हे नाव फुलांच्या सुगंधासोबत यश आणि मेहनतीचे प्रतिक बनले आहे. 🌺

Address

Shop No 6 Swastik Tower
Vaijapur
423701

Alerts

Be the first to know and let us send you an email when साईफ्लेक्स डिजिटल मार्केटिंग posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to साईफ्लेक्स डिजिटल मार्केटिंग:

Share