Maitreya Mass Media Pvt Ltd

Maitreya Mass Media Pvt Ltd Maitreya Mass Media is emerging division of the Maitreya Group. We blend intelligent creativity with a sincere collaborative approach.

It is an energetic, multi-discilined creative company with emphasis on creating & maintaining brand identity and image.

21/10/2015
Blessings of Saraswati maa, for our Maitreya Prakashan books translated by our editor Jayashri Desai, AKSHAY GAANE [ pad...
28/09/2015

Blessings of Saraswati maa, for our Maitreya Prakashan books translated by our editor Jayashri Desai, AKSHAY GAANE [ padma sachdev ] and TARKASH [ Javed Akhtar ]

मैत्रेय प्रकाशनाचे नवे संग्राह्य पुस्तकलवकरच बाजारात !
10/09/2015

मैत्रेय प्रकाशनाचे नवे संग्राह्य पुस्तक
लवकरच बाजारात !

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांचे हार्दिक अभिनंदन व सत्कार!गेली २० वर्ष कोकणातील सामाजिक संस्थाच्या माध्य...
11/07/2015

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांचे हार्दिक अभिनंदन व सत्कार!

गेली २० वर्ष कोकणातील सामाजिक संस्थाच्या माध्यमातून कोकणच्या विकासासाठी सक्रिय राहिलेले डॉ. संजय देशमुख यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी निवड झाल्याबद्दल कोकण निसर्ग मंचचे अध्यक्ष डॉ. राजीव रेडकर, मंचच्या कार्याध्यक्ष व मैत्रेय उदयोग समूहाच्या सीएमडी वर्षाताई सत्पाळकर, कार्यवाह मोहन होडावडेकर व संचालक मंडळ तसेच ‘कॉनबक’चे संचालक संजीव करपे व मैत्रेय रुरल ग्रोथ व्हेचंरचे उपाध्यक्ष गुरुदत्त शेणॉय आदींनी डॉ. संजय देशमुख यांचे खास पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. त्याची ही छायाचित्रे. श्रीमती सत्पाळकर यांनी कोकणच्या सर्व सामाजिक संस्थाच्या वतीने डॉ. देशमुख यांचा जाहीर सत्कार करण्याचे ठरविले असून कोकण दौऱ्यासाठी त्यांना निमंत्रित केले आहे.

केंद्रीय मंत्रांच्या हस्ते 'खेळिया'चे शानदार प्रकाशन! केंद्र सरकारच्या वर्षापूर्तीनिमित्त २९ मे रोजी मुंबईत आयोजित केलेल...
01/06/2015

केंद्रीय मंत्रांच्या हस्ते 'खेळिया'चे शानदार प्रकाशन! केंद्र सरकारच्या वर्षापूर्तीनिमित्त २९ मे रोजी मुंबईत आयोजित केलेल्या जनमेळाव्यात मैत्रेय प्रकाशनाच्या 'सुदेश वर्मा' लिखित आणि सुधीर जोगळेकर अनुवादित 'खेळिया' या पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील पुस्तकाचे प्रकाशन करताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी सोबत डावीकडून महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण राज्यमंत्री विद्या ठाकूर, मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अ‍ॅड. आशिष शेलार, केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर, मैत्रेय प्रकाशनाचे वितरण व्यवस्थापक अरविंद जोशी आणी खासदार किरीट सोमय्या . या वेळी मंचावर पाठीमागे मुंबईचे खासदार, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते.

सामान्य चहावाला ते देशाचा पंतप्रधान अशा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या थक्क करणाऱ्या प्रवासाचा वेधक, सप्रमाण आढावा घेणाऱ्या...
01/06/2015

सामान्य चहावाला ते देशाचा पंतप्रधान अशा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या थक्क करणाऱ्या प्रवासाचा वेधक, सप्रमाण आढावा घेणाऱ्या, ते साऱ्या देशाचं आशास्थान कसं बनले याचं साधार विवेचन करणाऱ्या सुदेश वर्मा लिखित आणि सुधीर जोगळेकर अनुवादित 'खेळिया' या पुस्तकाचं प्रकाशन काल डोंबिवलीत पार पडलं. त्या वेळी घेतलेल्या छायाचित्रात डावीकडून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे उपमहापौर राहुल दामले, कल्याणचे आमदार नरेंद्र पवार, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, पुस्तकाचे अनुवादक व ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर, महाराष्ट्राचे शिक्षण व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, डोंबिवलीचे माजी नगराध्यक्ष आबासाहेब पटवारी आणि भाजपाचे डोंबिवली पूर्व विभागाचे अध्यक्ष के. आर. जाधव.

13/02/2015

Address

Pardhi House, 3rd Floor, M. G. Road, Opp Jain Mandir, Above Bank Of India, Vile Parle (E)
Vile Parle
400057

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maitreya Mass Media Pvt Ltd posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share