Poshak Aahar

Poshak Aahar Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Poshak Aahar, Advertising/Marketing, Virar.

24/10/2022
24/10/2022
24/10/2022

दत्त माहात्म्यात एक सुरेख कथा आहे . एका राज्यात एक चोराला अपराधाबद्दल सुळावर चढवले होते . प्रयासाने त्याने तिथून पलायन केले . राजाचे दूत त्याला शोधत असताना त्यांना त्या चोराप्रमाणेच एक मनुष्य दिसला . राजाची आज्ञा घेऊन त्या राजदूतांनी त्या मनुष्याला सुळावर चढवले . प्रत्यक्षात ते चोराऐवजी मांडव्य ऋषींना सुळावर चढवून निघून गेले होते . ऋषीवर्यांची योग्यता फार मोठी होती ,सुळावर चढवल्यानंतर देखील ते ध्यानस्थ होते . काही काळाने त्यांना मृत्यू आला आणि ते सूक्ष्म देहाने तडक यमधर्माकडे गेले . यमाला त्यांनी जाब विचारला ,तू का मला सुळावर मृत्यू दिलास ?? यावर यमधर्म उत्तरला ,आपण लहान असताना एक पक्ष्याला काट्याने टोचून मारले होतेस . ( कंटके कुरर वेधिला ). यावर मांडव्य ऋषी म्हणाले ,हा तुझा अधर्म आहे . कुमार अवस्थेतील मी केलेले पातक माझ्या पित्याकडे गेले पाहिजे . या अधर्मामुळे तू दासी पोटी जन्म घेशील . या शापामुळे यमधर्मावर विदुर या नावाने जन्म घेण्याची पाळी आली .

कर्मविपाक हे एक मोठे शास्त्र आहे .( कर्मविपाक संहिता ) जन्मोजन्मी कर्माप्रमाणे त्या त्या फळाची प्राप्ती कशी होते याचे प्रतिपादन हे या शास्त्राचे स्वरूप आहे .

गुरुचरित्रात याचे प्रत्येक जागी विवेचन केले आहे . मदोन्मत्त ब्राह्मण त्रिविक्रम भारतींबरोबर महाराजांकडे आले तेव्हा ,
पुढे ब्राह्मण अज्ञानी l यतीश्वरा चालवूनी l आपण बैसले सुखासनी l म्हणोनि अल्पायुषी झाले ll
वंदनीय अशा यतींना पायी चालवून आपण शिबिकेत बसणे हे पाप आहे आणि त्याचे फळ म्हणून आयुष्य न्यून अर्थात अल्प झाले .

गुरुमहाराज काशीहून परत आले तेव्हा त्यांची भगिनी रत्नाई त्यांच्या दर्शनार्थ आली तेव्हा तिने आपल्या प्रारब्ध भोगांविषयी विचारले . महाराज तिला म्हणाले ,
पूर्व जन्मी तू परियेसी l चरणी लाथिले धेनूसी l शेजारी स्त्री पुरुषांसी l विरोध लावला कलह पै ll
त्या दोषास्तव देखा l तुज बाधा असे अनेका l गाय लाथिली तेणे ऐका l सर्वांगी कुष्टी होसी ll

नंतर गुरुमहाराजांनी याचा उपशम सांगितला तो भाग वेगळा पण धेनूला आपली लाथ लागणे अथवा शेजारी आपल्या टिप्पणीमुळे वाद उत्पन्न होणे या गोष्टींची केव्हडी मोठी शिक्षा मिळते पहा .

*!!! श्री गुरुदेव दत्त !!!*

28/04/2017
19/04/2017

पोषक आहार मतलब बिना केमिकल वाला खानाl

18/04/2017

पोषक आहारसे बिमारिया दूर रहती हैl

Address

Virar
401305

Telephone

+918530536539

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Poshak Aahar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share