18/09/2026
अजिंक्य कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ आयोजित “बेनापूर ” येथे आज आदरणीय सुहास (नाना) शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली रंगणार नितीन गवळी भाऊजींचा खेळ पैठणीचा अर्थात होम मिनिस्टर कार्यक्रम..!
निमित्त कोणतेही असो १००% मनोरंजनाची खात्री देणारा एकमेव कार्यक्रम आजच बुक करा..
बुकिंगसाठी संपर्क : 8888772767