जनता न्युज

Call Directions Website

जनता न्युज अधिकृत नवा शोध, नवी बातमी

16/09/2026

तुमच्या भागात समस्या आहेत?
पण त्या मांडण्यासाठी व्यासपीठ नाही?
आता आवाज दाबून ठेवू नका!
टीव्ही जनता न्यूज आपल्या परिसरातील नागरिकांच्या समस्या, स्थानिक घडामोडी आणि महत्त्वाच्या बातम्यांना व्यासपीठ देण्यासाठी नवीन प्रतिनिधी जोडत आहे.
📰 आपल्याही भागातून जनता न्यूजचा प्रतिनिधी व्हा!
▪️ आपल्या परिसरातील समस्या मांडण्यासाठी
▪️ स्थानिक बातम्यांना वाचा फोडण्यासाठी
▪️ जनतेचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी
▪️ सामाजिक व स्थानिक घडामोडी कव्हर करण्यासाठी
तुमच्या भागात बातमी घडते…
आणि तुम्ही ती जनता न्यूजपर्यंत पोहोचवू शकता!
👑 टीव्ही जनता न्यूज
“सत्याचा आवाज… जनतेसाठी…”
🔥 नवा शोध, नवी बातमी!
📞 बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क साधा:
9689898904
टीव्ही जनता न्यूज परिवारात सहभागी होण्यासाठी आजच संपर्क करा!

12/09/2026

माधुरी हत्ती चे स्नान पहा

07/09/2026

🤣 हंडी फोडण्याची भारी हौस… क्रेनवरून थेट दहीहंडीपर्यंत! पण खाली उतरताना फ्रेंडला आयोजकांनी दिला ‘स्पेशल ....’!

05/09/2026

परिवारासह पाहता येणारी हडपसरची भव्य दहीहंडी! प्रमोद नाना भानगिरे यांच्या उत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

04/09/2026

सोनसाखळी चोरी करणाऱ्या आरोपीला दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२ ने केली अटक,

दोन जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस,₹४.८० लाखांचा मुद्देमाल जप्त!

04/09/2026

🚩 हडपसरमध्ये रंगणार पुण्यातील भव्य ‘धर्मवीर आनंद दिघे दहीहंडी उत्सव २०२६’!
भव्य उत्सवाचे मुख्य आयोजक प्रमोद नाना भानगिरे शिवसेना पुणे शहरप्रमुख.

शनिवार, ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता, श्रीराम चौक, हांडेवाडी रस्ता, हडपसर येथे हा भव्य सोहळा रंगणार आहे.
गोविंदा पथकांसाठी तब्बल ७ लाख १७ हजार १७१ रुपयांचे प्रथम पारितोषिक
चला, उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करूया! 🚩

प्रमोद नाना भानगिरे प्रतिष्ठाण
Nana Bhangire

Pramod Nana Bhangire

03/09/2026

महादेववाडीत दहीहंडीचा धडाका! 🚩 घुले पाटील तालीम संघ व बाळा घुले पाटील मित्र परिवाराकडून तब्बल ₹३,३४,३३४ चे बक्षीस!

01/09/2026

“देवावर श्रद्धा ठेवा, पण सावध राहा! लुटारूंना घाबरू नका… सारिका देवरुखकर यांचा नागरिकांना जागरूकतेचा संदेश”

31/08/2026

हडपसरमध्ये खळबळ! ग्लायडिंग सेंटरमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ

Address

Wakad

Alerts

Be the first to know and let us send you an email when जनता न्युज posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share