ग्रामीण घडामोडी

ग्रामीण घडामोडी This page created for Shere gramin News ,Photos, Vdeos, LIVE events & more so like & follow for new

स्वागत समारंभ छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा २०२६ हमदापुर त सेलू  जिल्हा वर्धा
19/02/2026

स्वागत समारंभ छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा २०२६ हमदापुर त सेलू जिल्हा वर्धा

छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव  सोहळा 2026 निमित्त आपल्या  हमदापुर गावांमध्ये भव्य शिवचरित्र दर्शन कार्यक्रमाचे आयोजन क...
14/02/2026

छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा 2026 निमित्त आपल्या हमदापुर गावांमध्ये भव्य शिवचरित्र दर्शन कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहेत सदर कार्यक्रम हा ग्रामीण घडामोडीच्या यूट्यूब चैनल वर लाईव्ह दाखवण्यात येईल.

यावर्षी हमदापूर गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा 2026 निमित्त शिवचरित्र दर्शना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात...
04/02/2026

यावर्षी हमदापूर गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा 2026 निमित्त शिवचरित्र दर्शना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे त्यानिमित्त दिनांक 18 2 2026 रोजी सायंकाळी सहा वाजता पासून हा कार्यक्रम सुरू होणार आहे या कार्यक्रमात संगीतमय व्याख्यानाचा कार्यक्रम तसेच सांस्कृतिक लहान मुलींचे नृत्य असे प्रकारे कार्यक्रम होणार आहेत करिता आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित रहावे. जय भवानी जय शिवाजी. 🛕🕉️

    🐂
24/08/2025

🐂

pola
22/08/2025

pola

HAMDAPUR POLA MOMENTS 2025
22/08/2025

HAMDAPUR POLA MOMENTS 2025

06/04/2025
श्रीमद् भागवत कथा व नाम संकीर्तन  ज्ञानयज्ञ सप्ताह मुलगा महाराज देवस्थान हमदापूर येथे प्रारंभ
14/03/2025

श्रीमद् भागवत कथा व नाम संकीर्तन ज्ञानयज्ञ सप्ताह मुलगा महाराज देवस्थान हमदापूर येथे प्रारंभ

28/12/2024

Kashi Mata devsthan mahotsav 2024
05/12/2024

Kashi Mata devsthan mahotsav 2024

Address

At Post Hamdapur Tah Seloo
Wardha
442102

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ग्रामीण घडामोडी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to ग्रामीण घडामोडी:

Share