Grup yash

Grup yash filling missing
shivhshakti building works

Call me.7387417310
08/08/2020

Call me.7387417310

12/12/2019

Owner at Shivshatti building work

एक छोटीशी प्रेमकथा.......♥एक मुलगा एका मुलीवर खुप करत होता,आणि त्याने तिला प्रपोजही केलं,तिचा होकारही मिळवला.....♥जवळपास...
06/05/2019

एक छोटीशी प्रेमकथा.......♥

एक मुलगा एका मुलीवर खुप करत होता,
आणि त्याने तिला प्रपोजही केलं,
तिचा होकारही मिळवला.....♥

जवळपास 3 ते 4 महीने,
ते रिलेशनशिप मध्ये होते,
आणि काही चुकीच्या गैरसमजा मूळे त्यांचे अचानक ब्रेकअप
झाले.....♥

आणि ब्रेकअप करते वेळी त्या मुलाने त्या मुलीसाठी एक
छोटीशी मनवेधक कविता केली.....♥

"गैरसमज करुन नाते,
कधी तोडू नकोस,
जर नसेल विश्वास कुणावर,
तर त्याला आपलंही करु नकोस.....♥

खुप दुःख होते मनाला,
जेव्हा जवळची व्यक्ती दुरावते,
हात जोडूनी आहे,
कळकळीची विनंती तुला.....♥

पुन्हा कुणावर खोटे प्रेम करुन,
त्याच्या भावनेशी तु खेळू नकोस,
जात आहेस मला तु सोडून,
माझ्या जगण्याची तु
आसही करु नकोस.....♥

पुन्हा करणार नाही खरे प्रेम कुणावर,आईची शपथ घेवूनी
सांगतो,
पुन्हा माझा उदासलेला
चेहरा पाहण्याचा,स्वप्नाताही
पाहण्याचा विचार नकोस.....♥

आयुष्य जगायचे होते फक्त तुझ्यासाठी,ह्या आयुष्यालाच
संपवण्याची
वेळ आली तुझ्या पायी...♥

शेवटची भेट आहे ही आपली,
मला पुन्हा भेटण्याचा
तु प्रयत्नही करु नकोस."........?♥
....

30/03/2019
19/01/2019

जास्त विचार नका करु,
जे मनात आहे!
ते करुन टाका, तुम्ही जेवढा विचार
करत आहात. त्याच्या दुप्पट पटिने
#आयुष्य चालत आहे.....!

2005 sail my car
04/01/2019

2005 sail my car

Address

Wardha
442001

Telephone

+917387417310

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Grup yash posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Grup yash:

Share