South Mumbai News

South Mumbai News South Mumbai मधील अपडेटसाठी आजच 'South Mumbai News' फेसबुक पेजला फॉलो करा.

10/06/2026

मृणालताई गोरे उड्डाणपूल वादात! उद्घाटनानंतर अवघ्या 3 दिवसांत निकृष्ट कामाचा आरोप | South Mumbai News |
गोरेगावमधील मृणालताई गोरे उड्डाणपूल विस्तार मार्ग सुरू होऊन अवघे तीन दिवस झाले असताना त्याच्या बांधकामाच्या दर्जावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. वाढत्या नागरिकांच्या संतापाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेत्या किशोरी पेडणेकर यांनी आज पुलाची पाहणी करत प्रशासनावर निशाणा साधला. नेमकं काय आहे प्रकरण?

Mrinaltai Gore Flyover, Mrinaltai Gore Flyover Extension, Kishori Pednekar, Goregaon Flyover News, Mumbai News, Mumbai Breaking News, BMC News, Mumbai Infrastructure, Flyover Controversy, Goregaon News, Maharashtra News, Mumbai Politics, Civic Issues Mumbai, Mumbai Traffic Update, South Mumbai News, Latest Mumbai News, Viral News Maharashtra, BMC Controversy, Mumbai Development, Mumbai Public Issues, Maharashtra Politics, Trending News India, Flyover Construction Quality, Mumbai Local News, Mumbai Updates Today
बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क करा - 8451981318 / 8108711318

10/06/2026

कचरा टाकू नका म्हटल्याचा राग! वृद्धावर ऑटोचालकाचा अमानुष हल्ला | South Mumbai News |
ठाण्यात धक्कादायक घटना! रस्त्यावर कचरा टाकण्यास विरोध केल्यामुळे एका वृद्ध व्यक्तीला ऑटोचालकाने बेदम मारहाण केली. घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच शिवसेना कार्यकर्त्यांनी संबंधित ऑटोचालकाचा शोध घेत त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. संपूर्ण प्रकरणाने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे

Thane Auto Driver, Thane Viral Video, Auto Driver Assault, Elderly Man Beaten, Shiv Sena Workers, Shiv Sena Action, Maharashtra News, Mumbai News, Thane Crime News, Viral News India, Breaking News Marathi, Marathi News, Latest Maharashtra News, Public Fight Viral Video, Auto Driver Arrested, Trending News India, South Mumbai News, Marathi Viral Video, Thane Updates, Crime News Maharashtra
बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क करा - 8451981318 / 8108711318

10/06/2026

अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर आक्रमक! बदनामी करणाऱ्यांना थेट कायदेशीर कारवाईचा इशारा | South Mumbai News |
भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावर रुपाली चाकणकर यांनी अखेर सविस्तर भूमिका मांडली आहे. अशोक खरातशी माझा कोणताही आर्थिक संबंध नव्हता, कोणत्याही जमीन व्यवहारात भागीदारी नव्हती आणि कोणत्याही महिलेला त्याच्याकडे नेले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. नेमकं काय म्हणाल्या रुपाली चाकणकर? पाहा हा संपूर्ण व्हिडिओ

Rupali Chakankar, Ashok Kharat, Rupali Chakankar News, Ashok Kharat Case, Rupali Chakankar Statement, Maharashtra News, Marathi News, Breaking News Maharashtra, Political News Marathi, Latest Marathi News, Viral Marathi News, Women Commission Maharashtra, Legal Action News, Trending Maharashtra News, Ashok Kharat Latest Update, Rupali Chakankar Viral Video, Maharashtra Politics, Marathi Political News, South Mumbai News, News Update Marathi, India News, Viral News Today, Marathi Breaking News, Social Media News, Trending Video Marathi
बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क करा - 8451981318 / 8108711318

10/06/2026

SSC 2026 टॉपर्सचा भव्य सत्कार | Scholarship, Awards आणि प्रेरणादायी क्षण! | South Mumbai News |वरळी आणि भायखळा परिसरातील SSC 2026 मधील उत्कृष्ट विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा यशस्वीरित्या पार पडला
या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले तसेच आणि इतर शैक्षणिक लाभांची माहिती देण्यात आली.

विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला. सर्व मान्यवर, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार

व्हिडिओ आवडल्यास Like 👍, Share 🔄 आणि Channel Subscribe 🔔 करायला विसरू नका

SSC Award Function 2026, SSC Toppers 2026, Mumbai SSC Students, SSC Result 2026, Science Toppers Mumbai, Student Award Ceremony, Scholarship News, Lions Club Scholarship, Shiv Foundation Voucher, Education Benefits, Student Achievement, Academic Excellence, South Mumbai News, Worli News, Byculla News, Mumbai Education News, Top Students Mumbai, SSC Merit List, Award Function Mumbai, Education Updates India, Scholarship Opportunities, Student Success Story, Maharashtra SSC News, School Awards 2026, SSC Ceremony Video, Viral Education News, Mumbai Topper Students, Education Event Mumbai, Students Felicitation Program, SSC Awards 2026
बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क करा - 8451981318 / 8108711318

सकाळचा मोकळा श्वास, नंतर अनधिकृत फेरीवाल्यांचा विळखा; दादरच्या फुटपाथची विदारक स्थिती!"मुंबई: पहाटे ६ ते ७ दरम्यान दादर ...
10/06/2026

सकाळचा मोकळा श्वास, नंतर अनधिकृत फेरीवाल्यांचा विळखा; दादरच्या फुटपाथची विदारक स्थिती!"

मुंबई: पहाटे ६ ते ७ दरम्यान दादर पश्चिम येथील रानडे रोड आणि केळकर रोडचे फुटपाथ अगदी मोकळे, शांत आणि स्वच्छ असतात; जिथे पादचारी व ज्येष्ठ नागरिक निवांतपणे फिरू शकतात. मात्र, सकाळी ८ नंतर अनधिकृत फेरीवाले (Illegal Hawkers) संपूर्ण फुटपाथवर ताबा मिळवतात. काही तासांतच पादचाऱ्यांचे हे हक्काचे मार्ग दिसेनासे होतात आणि नागरिकांना जीव मुठीत धरून मुख्य रस्त्यावरून चालावे लागते. महापालिकेच्या तात्पुरत्या कारवाईमुळे ही समस्या सुटताना दिसत नाही
Needed

Dadar West, Ranade Road, Kelkar Road, illegal hawkers, footpath encroachment, pedestrian safety, BMC civic action, Mumbai citizens, southmumbainews

नवीन प्राप्तिकर (Income Tax) कायदा २०२६ लागू​करदात्या सामान्य नोकरदार महाराष्ट्रीयन नागरिकांसाठी एक मोठी आणि दिलासादायक ...
10/06/2026

नवीन प्राप्तिकर (Income Tax) कायदा २०२६ लागू
​करदात्या सामान्य नोकरदार महाराष्ट्रीयन नागरिकांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. केंद्राचा नवीन प्राप्तिकर कायदा लागू झाला असून, यामध्ये HRA (घरभाडे भत्ता), शैक्षणिक भत्ता आणि गिफ्ट्स (भेटवस्तू) च्या मर्यादेत मोठी वाढ करण्यात आली आहे. या नवीन बदलांमुळे मध्यमवर्गीय करदात्यांची मोठी बचत होणार आहे.

Act 2026, Tax Relief, Salaried Class, Maharashtra Taxpayers, HRA Limit, Education Allowance, Gift Tax Exemption, Tax Savings Middle Class, southmumbainews

म्हाडाची 'प्रथम प्राधान्य' योजना बंद​म्हाडाने (MHADA) दक्षिण मुंबई आणि इतर भागांतील घरांसाठी सुरू केलेली 'प्रथम प्राधान्...
10/06/2026

म्हाडाची 'प्रथम प्राधान्य' योजना बंद
​म्हाडाने (MHADA) दक्षिण मुंबई आणि इतर भागांतील घरांसाठी सुरू केलेली 'प्रथम प्राधान्य' (First Come First Served) योजना अखेर अल्प प्रतिसादामुळे तूर्तास बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण ११८ घरांपैकी केवळ ४८ घरांचीच विक्री होऊ शकल्याने म्हाडावर ही नामुष्की ओढावली आहे.
,

BMC water shortage, Mumbai water tankers, OTP verification system, tanker mafia control, online water booking, Mumbai civic body decision, southmumbainews

पाणीटंचाईवर पालिकेचा (BMC) मोठा निर्णय​दक्षिण मुंबईसह संपूर्ण मुंबईत जाणवणाऱ्या पाणीटंचाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी बृहन्म...
10/06/2026

पाणीटंचाईवर पालिकेचा (BMC) मोठा निर्णय
​दक्षिण मुंबईसह संपूर्ण मुंबईत जाणवणाऱ्या पाणीटंचाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) एक मोठा निर्णय घेतला आहे. आता खाजगी किंवा पालिकेच्या पाण्याच्या टँकरसाठी OTP (वन टाइम पासवर्ड) प्रणाली लागू करण्यात आली आहे. टँकर माफियांची मनमानी रोखण्यासाठी आणि ऑनलाइन बुकिंग सुलभ करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला
, southmumbainews

BMC water shortage, Mumbai water tankers, OTP verification system, tanker mafia control, online water booking, Mumbai civic body decision, southmumbainews

10/06/2026

₹90 हजार भाडं, पण पाण्याचा थेंबही नाही! | South Mumbai News |
मुंबईतील एका उच्चभ्रू हाय-राईज सोसायटीत राहणाऱ्या व्यक्तीने ₹90,000 मासिक भाडं भरूनही पाण्याच्या समस्येमुळे संताप व्यक्त केला आहे. लाखो रुपये खर्च करूनही मूलभूत सुविधा मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे

Mumbai News, Mumbai Water Crisis, Water Shortage Mumbai, Mumbai Housing Society, High Rise Society Mumbai, Mumbai Viral News, Mumbai Latest News, Mumbai Residents Problems, Luxury Apartment Mumbai, Real Estate Mumbai, Mumbai Infrastructure, South Mumbai News, Breaking News Mumbai, Mumbai Updates, India News, Housing Crisis, Viral Video Mumbai, Water Supply Issue, Mumbai Apartment News, Trending Mumbai News
बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क करा - 8451981318 / 8108711318

दक्षिण मुंबईत पावसाची हजेरी आणि मेट्रो सज्ज​मुंबईसह उपनगरात मान्सूनपूर्व आणि मान्सूनच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. ...
10/06/2026

दक्षिण मुंबईत पावसाची हजेरी आणि मेट्रो सज्ज

​मुंबईसह उपनगरात मान्सूनपूर्व आणि मान्सूनच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईला जोडणाऱ्या विविध मेट्रो मार्गिकांवर विशेष काळजी घेण्यात आली आहे. रेल्वे आणि मेट्रो प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी २,४९६ सीसीटीव्ही कॅमेरे आणि पाणी उपसण्यासाठी ३० हाय-स्पीड पंप तैनात केले आहेत, जेणेकरून सखल भागात पाणी साचल्यास वाहतूक विस्कळीत होणार नाही

MumbaiRain , southmumbainews

Mumbai Monsoon, South Mumbai Metro, Monsoon preparedness, CCTV surveillance, high-speed pumps, passenger safety, waterlogging prevention, southmumbainews

Address

Unit No. 115, Bussa Industrial Estate, Shankarrao Naram Path, Hanuman Galli
Worli
400013

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when South Mumbai News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category