Rajmudra Media राजमुद्रा मीडिया

Rajmudra Media राजमुद्रा मीडिया राजमुद्रा मीडिया 📱
विश्वासाची छाप जनतेच्या मनावर ❤️

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉🪔 नव्या गढी, नव्या वास, नव्या रंगोळीची नवी आरास... आपल्या जीवनात नवीन सुरुवात, आनंद आ...
19/03/2026

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉🪔 नव्या गढी, नव्या वास, नव्या रंगोळीची नवी आरास... आपल्या जीवनात नवीन सुरुवात, आनंद आणि समृद्धी येऊ दे. #गुढीपाडवा #नवीनवर्ष #शुभेच्छा

महाराष्ट्राच्या राजकारणातील 'दादा' व्यक्तिमत्व, कार्यक्षम प्रशासक आणि सामान्यांचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अज...
28/01/2026

महाराष्ट्राच्या राजकारणातील 'दादा' व्यक्तिमत्व, कार्यक्षम प्रशासक आणि सामान्यांचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याची बातमी मन सुन्न करणारी आहे.
प्रशासनावरील पकड, पहाटेपासून कामाला लागण्याची शिस्त आणि दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून दादांची ओळख कायम राहील. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे.
दादा, तुम्ही आमच्या हृदयात नेहमीच जिवंत राहाल! 💐
भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏
ُ

“धरती सुनहरी, अंबर नीला, हर मौसम रंगीला — ऐसा देश है मेरा 🇮🇳✨प्रजासत्ताक दिन चिरायु होवे! 🎉          VandeMataram 🙏🏼💖🔖 _...
25/01/2026

“धरती सुनहरी, अंबर नीला, हर मौसम रंगीला — ऐसा देश है मेरा 🇮🇳✨
प्रजासत्ताक दिन चिरायु होवे! 🎉
VandeMataram 🙏🏼💖

🔖 _विश्वासाची छाप जनतेच्या मनावर..._ 🚩”

04/01/2026

#नात्यांच्या_पलीकडले_नाते... #संघर्षाचा_सोबती!

काही माणसं राजकारणात पद मिळवण्यासाठी येतात, पण नितीनभाऊ मिर्झापुरे यांनी माणसं मिळवण्यासाठी राजकारण केलं. प्रहार संघटनेच्या माध्यमातून आदरणीय वडिलांच्या खांद्याला खांदा लावून समाजकारणाचं बाळकडू घेणारा एक तरुण ते आज यवतमाळच्या युवकांचे ‘मसिहा’ असा हा प्रवास थक्क करणारा आहे.
वडिलांसोबत सुरू झालेली ती राजकीय वाटचाल, तो ‘प्रहार’चा आवेश आणि जनसेवेची ती ओढ आजही भाऊंच्या कार्यातून स्पष्ट दिसते. राजकारणात अनेक आकांक्षा असतात, पण नगर परिषदेच्या निवडणुकीत कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना ‘अपक्ष’ म्हणून मैदानात उतरून, प्रस्थापितांना नमवत मिळवलेला तो विजय भाऊंच्या कर्तृत्वाची आणि जनसामान्यांच्या प्रेमाची पावती होती.

माझ्यासाठी नितीनभाऊ केवळ एक नेते किंवा माजी नगरसेवक नाहीत, तर वडिलांच्या तालमीत तयार झालेले आणि आता माझ्या पाठीशी ‘मोठा भाऊ’ म्हणून खंबीरपणे उभे राहणारे एक भक्कम आधारस्तंभ आहेत.

‘शिवमुद्रा प्रतिष्ठान’च्या माध्यमातून तुम्ही विणलेलं युवकांचं जाळं आणि दर्डा नाका येथील दुर्गोत्सवातील तुमचं सक्रिय योगदान हे आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
अशा या आपल्या माणसाला, कर्तबगार नेतृत्वाला आणि माझ्या लाडक्या मोठ्या भावाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!

आई जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच सदिच्छा...

मा.श्री. नालंदा किसनराव भरणे आर्णी नगरपरिषद नगराध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन
22/12/2025

मा.श्री. नालंदा किसनराव भरणे आर्णी नगरपरिषद नगराध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन

श्रीमती शैला उर्फ शिलाताई मिर्झापूरे यवतमाळ नगरपरिषद प्रभाग क्रमांक 24नगरसेविका पदी निवड झाल्याबद्दल ताईंचे हार्दिक अभिन...
22/12/2025

श्रीमती शैला उर्फ शिलाताई मिर्झापूरे यवतमाळ नगरपरिषद प्रभाग क्रमांक 24
नगरसेविका पदी निवड झाल्याबद्दल ताईंचे हार्दिक अभिनंदन

Happy Diwali 🪔  ✨
20/10/2025

Happy Diwali 🪔

✨

04/10/2025
13/09/2025



Address

Yavatmal
445001

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rajmudra Media राजमुद्रा मीडिया posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share