28/10/2021
.*
समस्त येवले करांना कळविण्यात येते की आपले पालकमंत्री तथा आमदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या आदेशानुसार 100% लसीकरण करण्यासाठी तालुका आरोग्य विभाग व उपजिल्हा रुग्णालय येवला तसेच येवले नगरपरिषद येवले यांच्या संयुक्त विद्यमानाने आपल्या येवला शहरांमध्ये लसीकरणाची मोबाईल व्हॅन सुरू करण्यात आलेली आहे.... येवला शहराच्या कोणत्याही भागांमध्ये कमीत कमी 10 लोकं लसीकरणासाठी तयार असल्यास मोबाईल व्हॅन त्या ठिकाणी येऊन ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून तुमचे लसीकरण पूर्ण करून देणार आहे.... या करिता अधिकृत ह्या नंबर वर फोन करावा....👇👇👇👇
*9702487422*
*8928774097*
*9420828230*
तरी या संधीचा सर्व येवले शहरवासीयांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती....
*वेळ : सकाळी 10 ते 5....शहरी भाग..*
*संध्याकाळी 5 ते 9.... ग्रामीण भाग..*
👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏