मराठी-Uncut

मराठी-Uncut घडणाऱ्या प्रत्येक कहाणी सोबतची वास्तविकता !

12/08/2026

काय योगायोग असेल हा बॅनर लावण्याचा 😆 😹 🤭

षंढ झालीय जनता… नेत्यांना जी हुजूर म्हणायला लागलीय… कलामांनी घडवलेल्या भारतात…लोकशाही च कलम व्हायला लागलीय…
18/07/2026

षंढ झालीय जनता…
नेत्यांना जी हुजूर म्हणायला लागलीय…
कलामांनी घडवलेल्या भारतात…
लोकशाही च कलम व्हायला लागलीय…

आठवत असेल च सुज्ञ मतदारांना…
18/07/2026

आठवत असेल च सुज्ञ मतदारांना…

“जनतेने निवडलं…नेत्यांनी बदललं.”एवढीच आजच्या लोकशाहीची शोकांतिका. 🕯️💔 #लोकशाही  #महाराष्ट्रराजकारण  #जनमत
19/06/2026

“जनतेने निवडलं…
नेत्यांनी बदललं.”

एवढीच आजच्या लोकशाहीची शोकांतिका. 🕯️💔

#लोकशाही #महाराष्ट्रराजकारण #जनमत

🕯️ भावपूर्ण श्रद्धांजलीभारतीय लोकशाही (१९५० – ?)“जनतेच्या मतांनी उभी राहिलेली लोकशाही,आज सत्तेच्या सौद्यांमध्ये हरवून गे...
19/06/2026

🕯️ भावपूर्ण श्रद्धांजली

भारतीय लोकशाही (१९५० – ?)

“जनतेच्या मतांनी उभी राहिलेली लोकशाही,
आज सत्तेच्या सौद्यांमध्ये हरवून गेली…”

⸻

आमदार फोडले गेले…
खासदार विकत घेतले गेले…
पक्ष संपवले गेले…

पण सर्वात मोठा बळी गेला तो जनतेच्या विश्वासाचा.

ज्यांना जनतेने एका विचारासाठी निवडून दिले,
ते सत्तेच्या मोहासाठी विचार, पक्ष आणि मतदारांना विसरले.

मतपेटीतून दिलेला कौल
बंद खोलीतील राजकीय व्यवहारांमध्ये गहाण ठेवला गेला.

सत्ता मिळाली… पदे मिळाली…
पण हरवली ती लोकशाहीची आत्मा.

आज प्रश्न एका पक्षाचा नाही,
प्रश्न आहे जनतेच्या मताच्या सन्मानाचा.

जेव्हा जनमतापेक्षा सत्तेची भूक मोठी होते,
तेव्हा लोकशाही जिवंत राहत नाही…

ती फक्त कागदावर उरते.

⸻

🖤

“लोकशाहीचा मृत्यू एका दिवसात होत नाही…
तो प्रत्येक वेळी होतो,
जेव्हा जनतेच्या मताशी विश्वासघात केला जातो.”

भावपूर्ण श्रद्धांजली.

🕯️ “लोकांचे राज्य” म्हणून जन्मलेली लोकशाही,
आज “सत्तेचा बाजार” बनल्याचे दुःख आहे.

⸻

“मतदार जिवंत आहे… पण त्याच्या मताचा सन्मान मृत आहे.”

🕯️ भावपूर्ण श्रद्धांजली – लोकशाही.


lokshahi
shivsena
ncp

10/04/2026

😔😔😔😔खरंच अजित दादा, तुम्ही आज असते तर...?

💔 बारामतीची साद आणि महाराष्ट्राची ओढ. दादा, तुमची जागा दुसरं कोणीच घेऊ शकत नाही!

आपल्या लाडक्या दादांची कोणती गोष्ट तुम्हाला सर्वात जास्त आठवते कमेंट मध्ये सांगा !
Ajitdada pawar
Ajitpawar
Ncpbaramati
अजितदादा प्रेमी


#अजितपवार

09/04/2026

“कॅमेऱ्यासमोर हसणारा प्रत्येक चेहरा खऱ्या आयुष्यातही आनंदी असतोच असं नाही. पडद्यामागचं सत्य, जे कदाचित जगाला माहित नसतं, ते आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत आहोत. 🎥✨
अपेक्षांच्या ओझ्याखाली दबलेलं वास्तव पाहण्यासाठी तयार राहा! लवकरच येत आहे... मराठी Uncut!”
Marathi Uncut Channel
Reality behind the camera in Marathi
Marathi social experiment
Behind the scenes reality
Marathi lifestyle and truth
Emotional Marathi content
Marathi viral videos 2026
Uncut Marathi stories
trending marathi

Address

Maharashtra
Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when मराठी-Uncut posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share