महाराष्ट्र डिजिटल पार्टी

  • Home
  • India
  • Mumbai
  • महाराष्ट्र डिजिटल पार्टी

महाराष्ट्र डिजिटल पार्टी महाराष्ट्र डिजिटल पार्टी - मडिपा Maharashtra Digital Party is the political and non political content publisher.

We are only digital party and never contest any election or neither has any intention too.

21/09/2022

VIDEO | राज्याच्या भल्यासाठी बाळासाहेबांचे सुपुत्र उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवायचे आहे अशी जाहीर घोषणा रामदास कदमांनी केली होती

Video Courtesy - Zee24Taas

12/08/2022

Video | ती चालत्या गाडीच्या खिडकीबाहेर बॅलेन्स टाकून नाचत होती, पण तिच्यासोबत असं काही धक्कादायक घडलं

08/08/2022

VIDEO - प्रचंड महागाई, बेरोजगारीवर जनता मोदींवर खूप | भाजप नेते दरेकरांच्या उन्मत्त प्रतिक्रियेवर महिलांकडून शिव्या श्राप, व्हिडिओ पहा

Video Credit - Lokmat

26/07/2021

Tokyo Olympic | रौप्यपदक विजेत्या मीराबाई चानूचे भारतात जंगी स्वागत

Video Courtesy: ANI

25/07/2021

VIDEO | हिमाचल प्रदेशात दरड कोसळून नऊ पर्यटकांचा मृत्यू

Video Courtesy: ANI

23/07/2021

VIDEO | कोकणात तुफान पावसाने हाहाकार | चिपळूणमधील खर्डी नदीच्या पाण्यासोबत मगरींचा देखील घरांजवळ मुक्त संचार | रहिवाशांमध्ये घबराट

22/07/2021

VIDEO | चिपळूणमध्ये अतिवृष्टीमुळे भीषण परिस्थिती | प्रशासनाकडून बोटींच्या सहाय्याने बचावकार्याला सुरुवात.

22/07/2021

VIDEO | अकोला शहरातील खडकी परिसरात पुराचे पाणी शिरल्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.

21/07/2021

VIDEO | भाजपचे मंत्री लोकशाहीचं प्रतीक असलेल्या लोकसभेतही लोकांना खोटी माहिती देत आहेत | देशात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यू झाले नसल्याची माहिती केंद्राने अधिवेशनादरम्यान सभागृहात दिली | पण त्याआधीचा केन्द्रीय मंत्री नितीन गडकरींचा व्हिडिओ पहा

23/06/2021

VIDEO | मी २५ दिले होते, ५० महाजनला द्यायला सांगितलेत; RTO घोटाळ्याचा दीड वर्षापूर्वीचा व्हिडिओ व्हायरल - https://bit.ly/3j5HzKA

07/06/2021

VIDEO - जनसामान्यांना उपदेश करणारे, वर्तवणुकीचे धडे देणारे लोकप्रिय ह. भ. प . गजानन बुवा चिकनकर ( द्वारली ) यांचे घरातील वर्तवणूक पाहता हे किती आदरणीय आणि वंदनीय आहेत ते ठरवता येईल का?

31/05/2021

VIDEO | भाजपचे हरियाणाचे हुशार मुख्यमंत्री खट्टर म्हणतात, "एकाच दिवसात २ लाख कोरोना लस लोकांना देऊन स्टॉक का संपवायचा? त्यापेक्षा रोज ५०-५० हजार देऊन ४ दिवस काम चालवू शकतो

#भाजपचं_स्वतःचं_विज्ञान

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when महाराष्ट्र डिजिटल पार्टी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to महाराष्ट्र डिजिटल पार्टी:

Share